‘मी वृंदावन (मथुरा, उत्तर प्रदेश) येथील निधीवनामध्ये गेले होते. तेव्हा ‘श्रीकृष्ण माझ्याबरोबर आहे आणि तो मला आशीर्वाद देत आहे’, असा विचार मनात येऊन माझा भाव जागृत झाला.
मला पुष्कळ आनंद झाला. ‘निधीवनात रात्री श्रीकृष्ण रासलीला करतो’, हे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला आणि त्या वेळी ‘श्रीकृष्ण माझ्या जवळच आहे’, असे मी अनुभवले.’
– कु. सिमरन सचदेवा, देहली (१७.४.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |