बडवानी (मध्यप्रदेश) येथे आदिवासी महिलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्ती दांपत्याला अटक

जगभरात कुठे हिंदूंकडून कधी कुणाचे धर्मांतर केल्याचे आणि त्यामुळे त्यांना अटक झाल्याचे ऐकले आहे का ? मग ख्रिस्ती आणि मुसलमानांकडून हिंदूंच्या संदर्भात असे का होते ? हे निधर्मीवादी, धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी देतील का ?

अलवर (राजस्थान) येथील एका सरकारी शाळेत ९ शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्याकडून ४ विद्यार्थिनींवर वर्षभर बलात्कार !

काँग्रेसच्या राज्यात सरकारी शाळेतील मुलीही असुरक्षित ! याविषयी सोनिया गांधी आणि प्रियांका वाड्रा का बोलत नाहीत ? शिक्षकाच्या नावाला कलंक असलेल्या या सर्व आरोपींना जन्माची अद्दल घडेल, अशी शिक्षा सरकारने दिली पाहिजे !

भ्रष्टाचार जीवनाची एक पद्धत बनली आहे !

माजी सरन्यायाधिशांच्या या विधानातून ‘सर्वोच्च न्यायालयातही भ्रष्टाचार आहे’, असाच अर्थ निघतो. यातून भारत कोणत्या दिशेने चालला आहे, हे स्पष्ट होते ! ही स्थिती केवळ धर्माचरणी शासनकर्ते आणि जनता यांच्या हिंदु राष्ट्रातच पालटता येऊ शकते, हे लक्षात घ्या !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘संशोधनासाठी वापरण्यात येणार्‍या उपकरणांना हिंदु  धर्माची श्रेष्ठता कळते, तर बुद्धीप्रामाण्यवादी आणि सर्वधर्मसमभाववाले यांना कळत नाही, हे लक्षात ठेवा.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

जितेंद्र त्यागी (पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी) यांच्यावर पैगंबर आणि कुराण यांच्याविषयी बोलण्यास बंदी घालावी ! – अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका

भारतात इतर वेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंच्या देवतांच्या अवमानाच्या समर्थनार्थ अनेक जण पुढे येतात; मात्र त्यांपैकी कुणीही या प्रकरणी पुढे येऊन अशा याचिकांचा विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या !

वीरमाता आणि वीरपत्नी यांच्या त्यागाचे मूल्यमापन होऊ शकत नाही ! – खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

या वेळी खासदार भोसले यांच्या हस्ते भारत-पाकिस्तान युद्धातील २२ हून अधिक माजी सैनिक, वीरमाता आणि वीरपत्नी यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

पेपरफुटीमुळे म्हाडाची परीक्षा रहित !

परीक्षेतील दलाल आणि पेपरफुटी यांमुळे म्हाडाच्या विविध पदांसाठी घेण्यात येणारी परीक्षा अचानक रहित करण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवसापूर्वीच्या मध्यरात्रीला ही घोषणा करण्याची नामुष्की गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर आली. 

कोल्हापूर येथे १४ ते १६ जानेवारी या काळात पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलन !

कोरोना संसर्गाच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितीत मानवी मूल्य आणि विश्वबंधुता यांच्या विचारांची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पहिले विश्वात्मक संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.