जगभरात कुठेही हिंदूंकडून कधी ख्रिस्त्यांचे किंवा मुसलमानांचे धर्मांतर केल्याचे आणि त्यामुळे त्यांना अटक झाल्याचे ऐकले आहे का ? मग ख्रिस्त्यांकडून आणि मुसलमानांकडून हिंदूंच्या संदर्भात असे का होते ? याचे उत्तर भारतातील निधर्मीवादी, धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी देतील का ?

बडवानी (मध्यप्रदेश) – येथे विनामूल्य शिक्षण, औषधे आदींचे आमीष दाखवून आदिवासी महिलांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्या एका ख्रिस्ती दांपत्याला अटक करण्यात आली आहे. अनार सिंह जमरे (वय ३५ वर्षे) आणि त्याची पत्नी लक्ष्मी जमरे अशी या दांपत्याची नावे आहेत. (बाटगे ख्रिस्ती जाणीवपूर्वक हिंदू नावे तशीच ठेवून हिंदूंची फसवणूक करतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)
धर्म बदलने के लिए लोगों को लालच देता था ये कपल, पुलिस ने किया गिरफ्तार#ReligionConversion https://t.co/SoBFdmeFe8
— ZEE HINDUSTAN (@Zee_Hindustan) December 11, 2021
या दोघांना धर्मांतरविरोधी कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या कायद्याच्या अंतर्गत दोषी ठरल्यास १० वर्षांचा कारावास आणि १ लाख रुपये दंड, अशी शिक्षा होऊ शकते.
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण
TMC Rebellion : तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांचे बंड !