इयत्ता १० वी (सी.बी.एस्.ई. बोर्ड) आणि १२ वीच्या परीक्षेत सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या पुणे येथील विद्यार्थ्यांचे सुयश !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करणार्‍या पुणे येथील विद्यार्थ्यांचे परीक्षेत सुयश !

पूरग्रस्त नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सरसकट सर्वांना हानीभरपाई देण्यात यावी ! – सर्वपक्षीय कृती समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

व्यापारी वर्गाचे पंचनामे करतांना आधुनिक वैद्य, मंगल कार्यालय, अभियंता, अधिवक्ता, फेरीवाले, भाजीपाला विक्री करणारे यांना या पंचनाम्यातून वगळण्यात आले आहे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘तिसर्‍या महायुद्धात जिवंत रहाण्यासाठी जे लायक असतील, त्यांना देव जिवंत ठेवील, इतरांना नाही; म्हणून ‘कोण जिवंत राहील आणि कोण नाही ?’, याचा विचार करू नये.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

अफगाणिस्तानमधील पवित्र गुरुद्वारावरील ध्वज तालिबान्यांनी हटवला !

शिखांसाठी हा गुरुद्वारा पवित्र मानला जातो; कारण या गुरुद्वारामध्ये शीख पंथाचे संस्थापक गुरुनानक येऊन गेले होते.

छत्रपती शिवरायांच्या राष्ट्रीय विचारांची आज देशाला नितांत आवश्यकता आहे ! – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

छत्रपती शिवरायांचे राष्ट्रीयत्व हा स्थायीभाव झाला पाहिजे, असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी ४ ऑगस्ट या दिवशी केले.

येत्या श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने विहिंप देशभर कार्यक्रम आयोजित करणार

विहिंपचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी सांगितले की, श्रीकृष्णजन्माष्टमी हा विहिंपचा स्थापना दिवस आहे. ३० ऑगस्ट या दिवशी श्रीकृष्णजन्माष्टमी आहे. त्यापूर्वी २२ ऑगस्टपासून संपूर्ण देशभरात कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.

 हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी ‘हिंद साम्राज्य पार्टी’ या राजकीय पक्षाची स्थापना !

पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन राष्ट्रीय अध्यक्ष, तर अधिवक्त्या रंजना अग्निहोत्री संस्थापक अध्यक्षा !

लक्ष्मणपुरी येथील मंदिरे बॉम्बद्वारे उद्ध्वस्त करण्याची धमकी देणारा जिहादी अटकेत !

देशात कधी चर्च, मशीद, बौद्ध विहार आदी अन्य धर्मियांची श्रद्धास्थाने उद्ध्वस्त करण्याची धमकी जिहादी आतंकवादी देत नाहीत; कारण त्यांचे शत्रू हिंदू असून त्यांचा विनाश करून जिहाद्यांना भारताला इस्लामी राष्ट्र बनवायचे आहे.

जमशेदपूर येथे मंदिरामध्ये येशूची प्रतिमा लावल्यामुळे तणाव !

हिंदुत्वनिष्ठ नेत्याने बैठक घेऊन जाणीव करून दिल्यावर प्रतिमा काढली !