हिंदुत्वनिष्ठ नेत्याने बैठक घेऊन जाणीव करून दिल्यावर प्रतिमा काढली !
देशात एखादे चर्च किंवा मशीद येथे हिंदूंच्या देवतांची मूर्ती किंवा प्रतिमा लावल्याचे कुणी पाहिले आहे का ? हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळेच त्यांच्याकडून मंदिरात अन्य पंथियांच्या देवतेची प्रतिमा लावण्यासारखी चुकीची कृती होते ! – संपादक

जमशेदपूर (झारखंड)- येथील बिष्टपूर गुरुद्वारा वस्तीतील राधाकृष्ण मंदिरामध्ये येशू ख्रिस्ताची प्रतिमा लावल्यामुळे तणाव निर्माण झाला. मंदिरात येशूची प्रतिमा लावल्याचे लक्षात येताच हिंदू संतप्त झाले. त्यामुळे पोलिसांना सूचना देण्यात आली. दुसर्या दिवशी येशूची प्रतिमा लावणार्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचे नेते गौतम प्रसाद यांनी मंदिराच्या संचालकांशी चर्चा केली. तेव्हा मंदिरातील एका संचालकाने ही प्रतिमा लावल्याचे मान्य केले. त्यानंतर त्याने तात्काळ ही प्रतिमा काढली.
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !