भाषेची सात्त्विकता हा तिचा अभ्यासक्रमात समावेश करावयाचा निकष असावा ! – शॉन क्लार्क, रामनाथी, गोवा

‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘भाषा आणि लिपी’ या विषयावरील संशोधन नवी देहली येथील आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेत ‘ऑनलाईन’ सादर !

‘लव्ह जिहाद’मध्ये फसलेल्या विधवा महिलेवर धर्मांधांचा सामूहिक बलात्कार

‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला देशातील लक्षावधी हिंदु तरुणी बळी पडतअसतांना या विरोधात राष्ट्रीय स्तरावर कायदा करावा, असे एकाही राजकीय पक्षाला वाटत नाही, हे लक्षात घ्या आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करा !

अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम ठरत असतांना १२ आमदारांचे निलंबन मागे केव्हा घेणार ?

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा प्रश्न

नाशिक येथील अमोल इगे हत्येप्रकरणी दोषारोपपत्र प्रविष्ट करून दोषींवर कठोर कारवाई करणार ! – सतेज पाटील, गृहराज्यमंत्री

अमोल इगे यांच्या पत्राकडे दुर्लक्ष करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर कठोर कारवाईची भाजपची मागणी

कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला पुन्हा ६ मास मुदतवाढ !

आयोगाचे कामकाज पूर्ण करण्यास आणि शासनास अंतिम अहवाल सादर करण्यासाठी ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव प्र.ग. देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

जळगाव येथे तुळशीपूजन आणि तुळशीच्या रोपांचे वाटप !

सनातन संस्थेचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांच्या शुभहस्ते तुळशीपूजन

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत धान्य वितरणाचे काम महिला बचत गटांना देणार !

कोरोनाच्या संसर्गामुळे तांदूळ आणि डाळी शासनाकडून शाळांना देण्यात येत होत्या. ते वाटण्याचे काम शाळेतील कर्मचारी करायचे…

मुंबईत ४ सहस्र १९४ तीव्र कुपोषित बालके !

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही कुपोषणाची समस्या तीव्र असणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

लुटीचा ‘साम्यवादी’ मार्ग !

केरळचे मत्स्योत्पादनमंत्री साजी चेरियन यांच्या कार्यालयातील प्रसाधनगृहाच्या नूतनीकरणासाठी पिनराई विजयन् सरकारने ४ लाख १० सहस्र रुपयांचा निधी खर्च करण्यास मान्यता दिली आहे. ‘चेरियन यांनी मंत्रीपद स्वीकारल्यानंतर ७ मासांच्या कार्यकाळात काय जनताभिमुख कारभार केला ?’, हा संशोधनाचा विषय आहे.

जत तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करण्यासाठीची योजना लवकरच अंमलात आणणार ! – जलसंपदामंत्री

जत तालुक्यातील गावांना पाणी देण्यासाठी जलसंपदा विभागाकडून ६ ‘टी.एम्.सी.’ पाणीयोजना सिद्ध करण्यात आली आहे. लवकरच या योजनेची कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेत दिली.