ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणारे अपप्रकार थांबवावेत !
वर्धा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
वर्धा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाकडे निवेदनाद्वारे मागणी
‘मलकापूर किराणा व्यापारी संघटने’चे शाहूवाडी नायब तहसीलदारांना निवेदन
ख्रिस्ती नववर्षानिमित्त २५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर या दिवशी गडकोट, पर्यटनस्थळे, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी मद्यपान, धूम्रपान, पार्ट्या करणे अन् फटाके फोडणे असे अपप्रकार होतात. हे रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि धर्मप्रेमी यांच्या वतीने निवेदने देण्यात आली.
सनातन संस्थेच्या बंदीविषयी विधानसभेत केली जाणारी मागणी अत्यंत चुकीची आहे. सनातन संस्था हिंदूंना देव, देश आणि धर्म यांची शिकवण देते.
आसाममध्ये आता गोतस्करांनी गेल्या ६ वर्षांत अवैध पशू व्यापारातून मिळवलेली संपत्ती जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना देण्यात आला आहे. तसेच गोतस्करांकडून जप्त केलेल्या वाहनांचा आता लिलाव करता येणार आहे.
१. काही जण भाड्याच्या घरात राहतात. त्यामुळे झाडे लावण्यास अडचण येते. अशा वेळी काय करावे ?
मागील भागात आपण ‘संधी’ म्हणजे काय ? संधीचे प्रकार आणि त्यांपैकी ‘स्वरसंधी’ या प्रकाराची थोडक्यात ओळख करून घेतली. आजच्या भागात आपण ‘स्वरसंधी’चे प्रकार जाणून घेऊ.
वैद्यकीय क्षेत्र हे ‘सेवा करण्याचे क्षेत्र’ राहिले नसून त्याचा नफेखोरीसाठी कसा वापर केला जातो, याची काही कायदेशीर दृष्टीने उदाहरणे यात मांडली आहेत. वैद्यकीय क्षेत्राची किंवा कुणा एकाची मानहानी करणे हा त्यातील हेतू नाही.
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !
राष्ट्र आणि धर्म यांवर आघात आणि त्यासंदर्भात वाचकांची योग्य विचारप्रक्रिया होण्यासाठी प्रत्येक वृत्तासह योग्य दृष्टिकोन देत आहोत