श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी दैवी बालकांच्या उदाहरणांतून साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन !
‘श्रीसत्शक्ति(सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी साधकांशी बोलतांना ‘या दैवी बालकांची उदाहरणे देऊन आपणही साधनेसाठी कसे प्रयत्न करू शकतो ?’, याविषयी साधकांना दिशादर्शन केले.