हिंदूंनो, मनोवृत्ती पालटा !

हिंदूंनो, ‘प्रत्येक कृती देव पहातो’, या भावाने केल्यास फसवणूक करण्याचे विचार येणार नाहीत. दीपावलीच्या निमित्ताने अन्नपदार्थांमध्ये भेसळ न करण्याचा संकल्प करूया.

सातारा हा स्वातंत्र्यसैनिकांचा जिल्हा ! – प्रतिभाताई पाटील, माजी राष्ट्रपती

सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा आहे. मराठ्यांची ५ वी मोठी राजधानी म्हणून सातारा जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्याने आतापर्यंत देशाला मोठी नेतृत्वे दिली असे उद्गार भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी काढले.

इस्लामच्या नावाखाली चालणारा आतंकवाद काय आहे ?

धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडणे, दंगली करणे आणि दलितांवर अत्याचार करणे, हे हिंदुत्व नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही चालले आहे, ते हिंदुत्व नाही, असे विधान देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले.

मतदान यंत्रावरील ‘नोटा’ (टीप) पर्यायाची लोकप्रियता लोकशाहीची दुर्दशा दर्शवते !

भारतियांनो, ‘नोटा’ बटण दाबून या राष्ट्राप्रती तुमचे कर्तव्य पार पाडले आहे’, असे समजू नका. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी सक्रीय व्हा आणि त्याची स्थापना करा, हाच सर्व समस्यांवर उपाय आहे !’

चीनमधील मांचू, भारतातील इस्लामी राजवट आणि हिंदी राष्ट्रवाद !

आजही इस्लामी राक्षसी महत्त्वाकांक्षेला आवर घालण्यात हिंदी राज्यकर्त्यांना यश आलेले नाही. मांचू लोकांचा वेगळा राष्ट्रवाद अशी समस्या चीनसमोर नाही. भारतासमोरील सर्वांत मोठा प्रश्न इस्लामी आतंकवादाचा भस्मासूर हाच आहे !

वनस्पती ही ईश्वराची मानवाला मिळालेली दैवी देणगी !

‘वनस्पतींना भावना असतात’, असा शोध गुस्ताव्ह फेचणार यांनी लावला. ते म्हणतात, ‘वनस्पतींना संवेदना असतात. त्यांच्या आरोग्यात सुधारणा करायची असेल, तर त्यांच्याशी बोलणे, लक्ष देणे, वृत्ती आणि प्रेम या गोष्टी वाढवणे आवश्यक आहे.’

शत्रूला अपलाभ उठवू देणारी हिंदूंची घातक उदासीनता आणि आवश्यक असणारे विजिगीषुत्व !

हिंदु समाजाची कुणालाही भीती वाटत नाही. हिंदूंचा धाक निर्माण व्हायला हवा. तो निर्माण केला नाही, तर ‘सॉफ्ट टारगेट’ म्हणून आपल्या समाजाचा वापर आतंकवादी वारंवार करतील. त्यातून आपला समाज आणि राष्ट्र यांचे विघटन होईल.

धर्माभिमानाचा अभाव आणि सहिष्णूतेचा अतिरेक असलेले हिंदू !

हिंदु धर्माच्या विरोधात कोणीही काहीही बोलले, तरी तो ‘विचारवंत’ किंवा ‘बुद्धीप्रामाण्यवादी’ ठरून त्याचे कौतुक केले जाते. याला ‘हिंदूंच्या धर्माभिमानाचा अभाव’ म्हणावे कि ‘हिंदूंच्या सहिष्णूतेचा अतिरेक’ म्हणावे ?’