परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत नामजप करतांना आलेली अनुभूती

‘मी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आले असतांना नामजपासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी रहात असलेल्या खोलीत गेले होते. तेव्हा मला पांढरा, पिवळा, गुलाबी आणि शेवटी निळा प्रकाश दिसला. खोलीतून बाहेर आल्यावर मला पुष्कळ हलके वाटले. ‘हे सर्व गुरूंच्या कृपेने झाले’, त्याबद्दल कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. रेखा पाटील, चंद्रपूर (२५.१.२०२०)

या  मजकुरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक