परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘काही धर्मांच्या विरोधात कोणीही काही बोलले, तर त्या धर्मियांना ते सहन होत नाही. त्यांच्या धर्माची ‘अवहेलना’ केली; म्हणून ते पुष्कळ गदारोळ करतात. त्यामुळे समाजातील कायदा-सुव्यवस्था बिघडते. हिंदु धर्माच्या संदर्भात याउलट प्रतिक्रिया असते. हिंदु धर्माच्या विरोधात कोणीही काहीही बोलले, तरी तो ‘विचारवंत’ किंवा ‘बुद्धीप्रामाण्यवादी’ ठरून त्याचे कौतुक केले जाते. याला ‘हिंदूंच्या धर्माभिमानाचा अभाव’ म्हणावे कि ‘हिंदूंच्या सहिष्णूतेचा अतिरेक’ म्हणावे ?’
– (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१३.१०.२०२१)