निर्धनांना साहाय्य करणारे, अन्यायाविरुद्ध लढा देणारे आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणारे सनातनचे ३५ वे संत पू. (कै.) वैद्य विनय भावे !

मूळचे वरसई (जिल्हा रायगड) येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेदप्रवीण पू. वैद्य विनय नीलकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी २५ जून २०२१ या दिवशी देहत्याग केला. श्री. हरिभाऊ दिवेकर यांना लक्षात आलेली पू. काकांची काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधकांच्या घराचे रक्षण होण्यासाठी सप्तर्षींनी करायला सांगितलेले उपाय !

साधकांनी विष्णूला प्रिय असलेल्या तुळशीला करावयाचे प्रार्थनादी उपाय !

श्रद्धा आणि बुद्धीप्रामाण्य !

ही प्रकृती ज्या त्रिगुणांची बनली आहे, त्या त्रिगुणांच्या पलिकडे हे ग्रंथ जाऊ शकत नाहीत आणि म्हणूनच अवतारी किंवा साक्षात्कारी संतांच्या वक्तव्याचे श्रद्धापूर्वक मनन करणे, हीच जनसामान्यासाठी खरी ज्ञानसाधना होय.

सतत आनंदी रहाणारे आणि इतरांना आनंद देणारे पू. (कै.) वैद्य विनय भावेकाका !

रामनाथी आश्रमातील साधक श्री. मधुसूदन कुलकर्णी यांना पू. वैद्य भावेकाका यांचे लक्षात आलेले गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यावर साधनेला आरंभ करून स्वतःत चांगले पालट अनुभवणारे कागल (जि. कोल्हापूर) येथील ‘शिवसेनेचे शहरप्रमुख’ श्री. किरण भालचंद्र कुलकर्णी !

स्वतःतील पालटांविषयी त्यांना लक्षात आलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पुणे येथील मोहन चतुर्भुज यांचे आकस्मिक निधन झाल्यावर ‘गुरुदेव त्यांच्या समवेत आहेत’, असा भाव असणारे चतुर्भुज कुटुंबीय !

३०.४.२०२१ या दिवशी मोहन चतुर्भुज यांचे निधन झाले. ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. मनीषा पाठक यांना चतुर्भुज कुटुंबियांविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पितरांच्या संदर्भात कु. मधुरा भोसले यांना आलेली अनुभूती !

परात्पर गुरु डॉ. आठवले, सद्गुरु, संत आणि दैवी बालके यांच्या वास्तव्यामुळे सनातनच्या आश्रमांना तीर्थक्षेत्रांचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाजवळ आल्यावर एक वेगळाच सुगंध आणि सात्त्विक थंडावा जाणवणे अन् ‘सनातन आश्रम म्हणजे प्रत्यक्ष वैकुंठच आहे’, अशी अनुभूती येऊन भावजागृती होणे

आनंद आणि ओलावा पुन्हा घ्यावा’, असे वाटणे; म्हणून पुन्हा आश्रमासमोर जाऊन उभा राहणे. त्या वेळी भावजागृती होऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांची पुष्कळ आठवण येणे.

व्यष्टी साधना आणि भावजागृतीसाठी नियमित प्रयत्न करणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. अर्णव कुलकर्णी (वय ९ वर्षे) !

५७ टक्के आध्यात्मिक पातळीचा कु. अर्णव कुलकर्णी याच्याविषयी ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.