धर्मांतरविरोधी कायदा केव्हा होणार ?

अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ने प्रसिद्ध केलेल्या एका सर्वेक्षणाच्या अहवालामध्ये ‘भारतामध्ये सर्वाधिक धर्मांतर हिंदूंचे झाले आहे’, असे म्हटले आहे. त्यातही हिंदूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्याची टक्केवारी सर्वाधिक आहे.

अग्नीशमन बंब बंद पडल्यावर काही न करणारे प्रशासन युद्धकाळात जनतेला साहाय्य करतील का ?

‘मालवण येथील बाजारपेठेतील राजाराम केणी यांच्या उदबत्तीच्या दुकानाला १५.६.२०२१ या दिवशी दुपारी १२ वाजता ‘शॉर्टसर्किट’मुळे आग लागली. स्थानिक व्यापार्‍यांनी प्रसंगावधान राखत आग विझवण्याचा प्रयत्न केला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीच्या बाहेर ठेवलेल्या मंदारच्या रोपाच्या संदर्भात केलेले संशोधन !

या निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.

जीवनातील कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जाणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेल्या कै. (श्रीमती) सुनंदा देऊस्कर !

२९.५.२०२० या दिवशी श्रीमती सुनंदा देऊस्कर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या ज्येष्ठ कन्येला त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

गुरुपौर्णिमेला २२ दिवस शिल्लक

चंद्र उगवताच चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो, त्याप्रमाणे केवळ अंतःकरणातल्या दयाद्रवाने गुरु शिष्याला तारतात.

‘साधक-पती’ या नात्याने पत्नीची सर्वतोपरी काळजी घेणारे आणि साधनेमुळे प्रतिकूल प्रसंगही सकारात्मकतेने स्वीकारणारे संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी (वय ३९ वर्षे) !

आज त्यांच्या पत्नीला जाणवलेले त्यांचे अन्य गुण, तसेच निवृत्त जिल्हा न्यायाधीश पू. सुधाकर चपळगावकर यांच्या सत्संगाचा साधनेसाठी त्यांना झालेला लाभ आणि त्यांच्यात झालेले पालट यांविषयीची सूत्रे पहाणार आहोत.

गोवा येथील श्री. महादेव बापूराव जगताप (वय ८९ वर्षे) यांची त्यांच्या सुनेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये…

गुरुदेवा, बाबांची अंतर्गत साधना चालू असेलही; परंतु ती माझ्यासारख्या जिवाला कळत नाही. ‘आपणच त्यांना आणि आम्हाला सद्बुद्धी देऊन अन् आमच्यावर कृपा करून आमचा उद्धार करावा’, ही प्रार्थना !

गोव्यात अन्यत्र वादळामुळे पुष्कळ ठिकाणची झाडे मोडून पडलेली दिसणे; मात्र सनातनच्या रामनाथी आश्रमातील वातावरण एकदम स्थिर असून तेथील छोट्या रोपांना पुष्कळ फुले लागलेली असणे

ते पाहून भगवंताप्रती कृतज्ञता वाटणे