परात्पर गुरु डॉक्टरांच्या चैतन्याने भरली विश्वाची पोकळी ।

‘देणार्‍याचे हात हजारो दुबळी माझी झोळी ।’, अशी विख्यात कवी आणि लेखक ग.दि. माडगूळकर यांची सुप्रसिद्ध कविता आहे. त्यामध्ये ‘ईश्वर निसर्गाच्या माध्यमातून माणसाला सहस्रो हातांनी साहाय्य करतो….

‘देवावर अढळ श्रद्धा असेल, तर तो भक्ताच्या हाकेला धावून येतो’, याची अनुभूती घेणार्‍या पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी (वय ७९ वर्षे) !

पू. (सौ.) पाटीलआजींच्या मुलाखतीचा भाग आपण क्रमश पहात आहोत. आज आपण या मुलाखतीचा उर्वरित भाग पहाणार आहोत.                                                  

५९ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली कु. अपाला औंधकर (वय १३ वर्षे) हिने श्रीविष्णूवर आधारित नृत्यप्रकार करतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे

कु. अपालाने हा नृत्यप्रकार भावस्थितीत सादर केल्यामुळे आमच्यातही भाव निर्माण होण्यास साहाय्य होऊन आम्हाला होणार्‍या त्रासाकडे आमचे दुर्लक्ष झाले.