
‘कलियुगामध्ये परात्पर गुरुदेवांचे (डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे) अवतारी तत्त्व मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे. साधकांनी याचा लाभ करून घ्यायला हवा. कलियुगात साधनेचा ‘संधीकाळ’ म्हणतात, तो हाच आहे.’
– श्रीचित्शक्ति् (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०२०)
धर्मशास्त्र काय सांगते ?
नामजपाचे महत्त्व !
मिरज (जिल्हा सांगली) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. शोभा पांडुरंग कौलकर (वय ६७ वर्षे) यांना सुचलेल्या प्रार्थना आणि कृतज्ञता !
‘आनंदाचे डोही आनंद तरंग ।’, या संतवचनाप्रमाणे अत्युच्च आनंदाची अनुभूती देणारा पू. कै. (श्रीमती) आनंदी पाटील (वय १०४ वर्षे) यांचा देहत्याग !
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !