नागपूर येथे माजी मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनामुळे निधन
संजय देवतळे यांनी काँग्रेसच्या कार्यकाळात सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री म्हणून काम पाहिले होते. वर्ष २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
संजय देवतळे यांनी काँग्रेसच्या कार्यकाळात सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री म्हणून काम पाहिले होते. वर्ष २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
उत्तरप्रदेशातील ग्रेटर नोएडा येथे कोरोनाचा संसर्ग झाल्याने नैराश्यग्रस्त झालेल्या एका महिला डॉक्टरने इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून खाली उडी मारून आत्महत्या केली.
‘देवतेची ‘तारक’ आणि ‘मारक’ अशी दोन रूपे असतात. भक्ताला आशीर्वाद देणारे देवतेचे रूप म्हणजे तारक रूप
आतापर्यंत श्री गुरूंनी आपल्यासाठी जे कष्ट घेतले आहेत, त्यांप्रती कृतज्ञता म्हणून तरी आपण साधनेत पुढे जाण्यासाठी कष्टाने तीव्र प्रयत्न करायला हवेत, मग कितीही संघर्ष झाला तरी चालेल !
‘पूर्वी लाच घेणारा शोधावा लागत असे. आता लाच न घेणारा शोधावा लागतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त सिद्धता करतांना मन आनंदाने ओसंडून ‘नाचावे’, असे वाटणे, त्या भावातच सर्व सिद्धता केली जाणे, नामजपही एका लयीत, एकाग्रतेने आणि भावपूर्ण होणे
परेच्छेने किंवा ईश्वरेच्छेने वागतांना आरंभी त्याचा त्रास झाला, तरी त्यातून साधना होते आणि पुढे त्यातून आनंदाची प्राप्ती होते.
संतांचा संकल्प, त्यांचे अस्तित्व आणि आशीर्वाद यांमुळे या सत्संगाचा अनेक साधकांना पुष्कळ लाभ होत आहे. काही साधकांची स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया आरंभ झाली असून त्यांच्या मनाच्या स्थितीमध्ये पालट झाले आहेत
धर्महित रक्षणासाठी सज्ज व्हा ।
‘मी एक हिंदु आहे’, हे दाखवून द्या ॥ १ ॥