हिंदूंनो, धर्महित रक्षणासाठी सज्ज व्हा ।

धर्महित रक्षणासाठी सज्ज व्हा ।
‘मी एक हिंदु आहे’, हे दाखवून द्या ॥ १ ॥

विदारक परिस्थितीला दूर करा ।
हिंदु अस्तित्वाला समाजापुढे न्या ॥ २ ॥

निद्रिस्त हिंदूंनो, जागरूक व्हा ।
अन्यायाचा एकमताने विरोध करा ॥ ३ ॥

हिंदुत्व जागरणाच्या चळवळीला साथ द्या ।
हिंदु धर्मासाठी काही करण्यास प्रवृत्त व्हा ॥ ४ ॥

– श्री. विक्रम जुनघरे, वाकडी, पनवेल. (१९.८.२००३)