‘हलाल’ म्हणजे ‘हालहाल’ सर्वच क्षेत्रात धर्मांध करतात, हेही थांबवा !
‘केंद्र सरकारच्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने ‘अॅपेडा’ने त्याच्या ‘रेड मीट मॅन्युअल’मधून ‘हलाल’ शब्द काढला आहे.’
‘केंद्र सरकारच्या कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाने ‘अॅपेडा’ने त्याच्या ‘रेड मीट मॅन्युअल’मधून ‘हलाल’ शब्द काढला आहे.’
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांचे येथील भक्त कै. दत्तात्रय जोशी यांच्या सून डॉ. (सौ.) पूजा प्रशांत जोशी (वय ५६ वर्षे) यांचे ८ जानेवारी २०२१ या दिवशी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले.
हा सण तिथीवाचक नसून अयन-वाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. सूर्यभ्रमणामुळे पडणारा फरक भरून काढण्यासाठी प्रति ८० वर्षांनी संक्रांतीचा दिवस एक दिवस पुढे ढकलला जातो. सध्या मकरसंक्रांतीचा दिवस १४ जानेवारी आहे.
पौष शुल्क पक्ष प्रतिपदा (१४.१.२०२१) या दिवशी महाळुंग (जिल्हा सोलापूर) येथील ५० टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. श्लोक केशव हाके याचा तिथीनुसार प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.
चीनने लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून त्याच्या १० सहस्र सैनिक मागे घेतले आहेत. भारतीय सीमेपासून हे सैनिक २०० कि.मी. मागे हटले आहेत.
‘नथुराम गोडसे भारतातील पहिला आतंकवादी आहे’, असे विधान दिग्विजय सिंह यांनी केले होते. त्याला प्रत्युत्तर देतांना ‘काँग्रेस केवळ देशभक्तांचा अपमान करणेच शिकली आहे’, असे प्रत्युत्तर भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिले आहे.
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. पार्थ सुनील घनवट एक आहे !
अय्यप्पा सेवा समिती, मांगोरहिल, वास्को या संस्थेची स्थापना मार्च १९७८ मध्ये झाली. तेव्हापासून गेल्या ४२ वर्षांत या समितीने लक्षणीय प्रगती साधली असून गोव्यातील प्रमुख मंदिरांमध्ये श्री अय्यप्पा मंदिराची गणना होते.
‘१४.१.२०२१ या दिवशी, म्हणजे मकरसंक्रांतीच्या दिवशी ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)’च्या संकेतस्थळाचा १५ वा वर्धापनदिन आहे.
१३ जानेवारी २०२१ या दिवशी ध्यानाला बसलो असतांना दिसलेले सूक्ष्म चित्र आणि त्यानुरूप देवाने दिलेले विचार येथे लिहित आहे.