आजचा वाढदिवस : चि. श्‍लोक हाके

पौष शुल्क पक्ष प्रतिपदा (१४.१.२०२१) या दिवशी महाळुंग (जिल्हा सोलापूर) येथील ५० टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. श्‍लोक केशव हाके याचा तिथीनुसार प्रथम वाढदिवस आहे. त्यानिमित्त आईला जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.

चि. श्‍लोक हाके

चि. श्‍लोक हाके याला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद !