वसईत पोलिसांवर आक्रमण करणार्या दोघांना अटक
पोलिसांवर आक्रमण करणार्या आरोपींना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच पोलिसांवर आक्रमण होण्याच्या घटना वाढत आहेत !
पोलिसांवर आक्रमण करणार्या आरोपींना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच पोलिसांवर आक्रमण होण्याच्या घटना वाढत आहेत !
करुणा १ वर्ष ४ मासांची असतांना एकदा ती खेळतांना पलंगाखाली गेली आणि ५ मिनिटांनी बाहेर आली. तिच्या हातात ‘श्री गुरुदेव दत्त ।’ ही पिवळी लहान नामपट्टी होती.
स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा (८६ वर्षे) यांचा २८ मार्चला कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांचा भाऊ राजकुमार सिक्टो एनरिक डी बॉरबॉन यांनी फेसबूकद्वारे याविषयीची माहिती दिली. कोरोनामुळे राजघराण्यातील व्यक्तीचे निधन होण्याची ही पहिलीच घटना आहे.
इतिहासात प्रथमच पोप यांच्यावर एकट्याने प्रार्थना करण्याची वेळ
जगभरात आतापर्यंत कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ६ लाख ६३ सहस्र ७४० असून मृत्यू झालेल्यांची संख्या ३० सहस्र ८७९ इतकी झाली आहे. आतापर्यंत १ लाख ४२ सहस्र १८३ इतके रुग्ण उपचार घेऊन बरे झाले आहेत.
कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणार्या भारतातील डॉक्टरांसाठी संरक्षक कवच म्हणून ‘हजमत सूट’ (पोशाख) देशातच सिद्ध करण्यात येणार आहे. सध्या अनेक देशांत या पोशाखाचा वापर केला जातो. ‘इबोला’, ‘कोरोना’ यांसारख्या विषाणूंचे संक्रमण झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे आधुनिक वैद्य आणि…
अमेरिकेने भारतासह अन्य ६४ देशांना १३ अब्ज रुपये साहाय्य करण्याचे घोषित केले आहे. त्यानुसार अमेरिकेकडून भारताला २.९ मिलियन डॉलरर्स, म्हणजेच २१ कोटी ७७ लाख रुपयांचे साहाय्य मिळणार आहे.
देशभरात आतापर्यंत १ सहस्र ४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय कोरोनामुळे आतापर्यंत एकूण २६ जणांचा मृत्यू झाला आहे.
७.७.२०१८ या दिवशी माझे यजमान श्री. राजेंद्र नाईक एका लग्न समारंभासाठी चारचाकी घेऊन गेले होते. तेथे जेवण झाल्यानंतर घरी परत येतांना वाटेत त्यांना अस्वस्थपणा जाणवू लागला.
प.पू. गुरुदेवांनी साधकांना साधना करत असतांना ‘वैयक्तिक आध्यात्मिक उन्नती करून घेणे आणि समाजात धर्माची पुनर्स्थापना करणे, म्हणजे ‘हिंदु राष्ट्राची स्थापना’ करणे’ ही २ ध्येये दिली आहेत. त्यासाठी प.पू. गुरुदेव साधकांना दिशा देत आहेत. प.पू. गुरुदेव म्हणाले, ‘‘हे हिंदु राष्ट्र आदर्श…