रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील लावलेल्या माहिती फलकावरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्रात झालेले आश्चर्यकारक पालट !
परात्पर गुरुदेवांच्या कृपेने ‘सनातन प्रभात’च्या वास्तूत ध्यानमंदिराएवढे चैतन्य निर्माण झाले आहे.
परात्पर गुरुदेवांच्या कृपेने ‘सनातन प्रभात’च्या वास्तूत ध्यानमंदिराएवढे चैतन्य निर्माण झाले आहे.
कु. ॲलिस विदेशातील असूनही त्यांना देवतेचे रूप अनुभवता येणे कल्पनातीत आहे. कु. ॲलिस यांच्या उदाहरणावरून एखाद्या साधकाला सूक्ष्म-दृष्टी कशी असू शकते, हे कळते !
उपनयनविधीचे आयोजन लक्ष्मीव्यंकटेश मंदिराच्या परिसरातील एका सभागृहात करण्यात आले होते. त्यामुळे उपनयनाच्या कार्यक्रमात पुष्कळ सात्त्विकता जाणवून माझ्या मनाला आनंद जाणवत होता.
पू. रत्नाताईने ज्ञानयोग, कर्मयोग, ध्यानयोग, भक्तीयोग आणि गुरुकृपायोग यांच्या अंतर्गत व्यष्टी अन् समष्टी अशा दोन्ही स्तरांवर चिकाटीने कठोर साधना करून श्रीगुरूंचे मन जिंकले आहे. त्यामुळे तिने अल्पावधीत संतपद प्राप्त केल्याचे जाणवले. खरोखरच ‘पू. रत्नाताई म्हणजे दैवी गुणरूपी रत्नांची खाणच आहे.’
पू. नरुटेकाकांचे कार्यक्रमस्थळी शुभागमन झाले, तेव्हा त्यांच्या हृदयातून ‘विठ्ठल विठ्ठल’ हा नामजप टाळ आणि चिपळ्या यांच्या नादासहित मला ऐकू येणे अन् त्यांचा पश्यंती वाणीमध्ये होणार्या नामजपाचे महत्त्व मला अनुभूतीच्या स्वरूपात उमजणे…
१.१.१९८७ या दिवशी ध्यानात जाऊन पुन्हा विचारले असता, ‘घंटाकर्ण आणि अंबाजी, या दोन्ही शक्ती एकच आहेत’, असे उत्तर आले. तेव्हा ध्यानात घंटाकर्ण आणि देवी, अशी दोन रूपे दिसली.
साधकांची तळमळ आणि भाव यांमुळे उमललेल्या लक्ष्मीकमळ पाहिल्यावर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत
भावपूर्ण आणि शास्त्रशुद्ध गुढीपूजन केल्यावर सूक्ष्मातून होणारी प्रकिया या लेखामध्ये दिली आहे.
एक साधक चित्रीकरणाच्या दृष्टीने श्री. नरुटेआजोबा यांचे कपडे व्यवस्थित करत होता. त्या वेळी साधक ‘पंढरपूरच्या विठ्ठलाचेच वस्त्र नीट करत आहे’, असे मला दृश्य दिसले.
२९.१२.२०२१ या दिवशी डोंबिवली, जिल्हा ठाणे येथील सुप्रसिद्ध तबलावादक श्री. योगेश सोवनी यांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात तबलावादनाचे विविध प्रयोग सादर केले.