#Gudhipadva : भावपूर्ण आणि शास्त्रशुद्ध गुढीपूजन केल्यावर सूक्ष्मातून होणारी प्रकिया !

गुढीपूजनानंतर कुटुंबातील सर्वांनी भावपूर्ण रीतीने नमस्कार करणे याचा सूक्ष्म-स्तरावर होणारा परिणाम

१. भाव

सौ. प्रियांका गाडगीळ

१. भावाचे कार्यरत वलय कुटुंबातील व्यक्तींमधे निर्माण होणे

२. देवतातत्त्व

२. देवतातत्त्वाचा प्रवाह तांब्यातील पोकळीत आकृष्ट होेणे

२ अ. देवतातत्त्वाचे वलय तांब्यातील पोकळीत निर्माण होऊन ते कार्यरत होेणे

३. चैतन्य

३. ब्रह्मांडमंडलातून चैतन्याचा प्रवाह तांब्यातील पोकळीत आकृष्ट होेणे

३ अ. चैतन्याचे वलय तांब्यातील पोकळीत निर्माण होऊन ते कार्यरत होेणे

३ आ. चैतन्याच्या वलयांचे वातावरणात प्रक्षेपण होणे आणि घराच्या आजूबाजूचे वातावरण सात्त्विक बनणे

३ इ. चैतन्याच्या वलयांतून चैतन्याच्या प्रवाहांचे वातावरणात आणि पूजन करणाऱ्या व्यक्तींकडे प्रक्षेपण होणे

३ ई. पूजन करणाऱ्या व्यक्तींमध्ये चैतन्याचे वलय निर्माण होणे आणि चैतन्याचे कण देहात पसरणे

४. शक्ती

४. शक्तीचा प्रवाह तांब्यातील पोकळीत आकृष्ट होेणे

४ अ. शक्तीचे वलय तांब्यातील पोकळीत निर्माण होऊन ते कार्यरत होेणे

४ आ. शक्ती तांब्यातील पोकळीतून गुढीच्या दांड्यात प्रवाहीत होऊन त्यातून प्रक्षेपित होणे

४ इ. गुढीतून प्रक्षेपित होणाऱ्या शक्तीच्या प्रक्षेपणातून पूजन करणाऱ्या व्यक्तीच्या अनाहतचक्राच्या ठिकाणी शक्तीचे वलय निर्माण होणे

४ ई. शक्तीचे कण देहात पसरणे

५. त्रासदायक शक्ती

५. देहावरील त्रासदायक शक्ती दूर होणे

– सौ. प्रियांका सुयश गाडगीळ (पूर्वाश्रमीच्या कु. प्रियांका लोटलीकर), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.

#Gudhipadva #Gudhipadwa #गुढीपाडवा #युगादि #युगादी #hindunewyear #hindunavvarsh #हिन्दूनववर्ष

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र : काही साधकांना एखाद्या विषयासंबंधी जे जाणवते आणि अंतर्दृष्टीने जे दिसते, त्यासंबंधी त्यांनी कागदावर रेखाटलेल्या चित्राला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचे चित्र’ असे म्हणतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात