परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी स्वत:ला गुरु न समजण्यामागील शास्त्र

परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

साधकांना सूक्ष्मातून मिळणाऱ्या ज्ञानात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘संत’ असा नसून ‘अवतार’ असा असण्यामागील कार्यकारणभाव

साधकांना सूक्ष्मातून मिळणाऱ्या ज्ञानातही परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘संत’ असा नसून ‘अवतार’ असा असतो, त्यामागील कारण या लेखात देत आहे.

६२ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले श्री. संजय मराठे यांनी गायलेल्या रागांचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

‘श्री. संजय मराठे ‘सामंत सारंग’ राग गाऊ लागल्यावर माझ्या अनाहतचक्रावर थंडावा जाणवू लागला आणि माझी सुषुम्ना नाडी कार्यरत झाली.

साधकांना सूक्ष्मातून मिळणाऱ्या ज्ञानात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उल्लेख ‘संत’ असा न येता ‘अवतार’ असा असणे यांमागील कारणे

संतांचे कार्य आणि आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अवतारी कार्य यांतील भेद

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या भ्रूमध्यावर दैवी चिन्हे उमटण्यामागील अध्यात्मशास्त्र !

सनातनच्या गुरुपरंपरेच्या भ्रूमध्यावर दिसलेल्या या शुभचिन्हांचे आध्यात्मिक विश्लेषण आज आपण जाणून घेणार आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने झालेल्या भक्तीसत्संगाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त १२.५.२०२२ या दिवशी विशेष भक्तीसत्संग श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी घेतला. तेव्हा या अलौकिक भक्तीसत्संगाचे भगवंताने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

साधकांना नातेवाईक आणि साधक यांच्यातील नात्यामध्ये जाणवलेला भेद !

साधकांचा संपर्क त्यांचे नातेवाईक आणि साधक या दोन्हींशी येतो. साधक नातेवाईकांशी मायेतील आणि साधकांची आध्यात्मिक स्तरावरील जीवन जगतो. साधना करत असतांना वैचारिक स्तर मानसिक स्तरावरून आध्यात्मिक स्तराकडे वळतो.

स्वर्गलोकाची आध्यात्मिक वैशिष्ट्ये आणि साधना करण्याचे महत्त्व

स्वर्गलोकात मिळणाऱ्या सुखाचे वर्णन करणारी ओवी
स्वर्गसुखाची गोडी । नसे थोडी थोडकी ।
अमाप ते सुख । असे समीप ।।

‘महामृत्यूंजय’ यागाच्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांची जन्मकुंडली आणि गोचर कुंडली यांच्यातील ग्रहांवर वैज्ञानिक उपकरणांद्वारे संशोधन केल्यावर लक्षात आलेल्या निरीक्षणांमागील अध्यात्मशास्त्र !

महामृत्यूंजय यागानंतर केलेल्या कुंडल्यांच्या ‘यू.ए.एस्.’ परीक्षणातून परात्पर गुरु डॉक्टर यांच्यावरील अशुभ ग्रहांचा परिणाम नाहीसा झाल्याचे दिसून येणे आणि यावरून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील मृत्यूयोग टळल्याचे सिद्ध होणे…

आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपयुक्त नामजपांच्या ध्वनीमुद्रणाचे (ऑडिओचे) शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांच्या शुभहस्ते लोकार्पण केलेल्या कार्यक्रमाचे सूक्ष्मातील परीक्षण !

आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी उपयुक्त असलेल्या ‘शून्य’, ‘महाशून्य’ आणि ‘निर्गुण’ या नामजपांच्या ध्वनीमुद्रणाचे (ऑडिओचे) लोकार्पण डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय संगीताचे गायक पू. किरण फाटक यांच्या शुभहस्ते १५ एप्रिल २०२२ या दिवशी येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात करण्यात आले. कार्यक्रमाच्या आरंभी नामजपांविषयी थोडक्यात माहिती सांगण्यात आली. देवाच्या कृपेने तेव्हा माझ्याकडून झालेले सूक्ष्मातील परीक्षण येथे देत आहे. … Read more