ईश्‍वराला जाणून घेतल्याविना खरी शांती अन् सुख मिळणे अशक्य !

आपण सुखासमाधानात रहावे; परंतु त्याच वेळी आपण कृष्णभावात किंवा ईश्‍वरभावात असावे, त्यामुळे आपण सुखी होऊ. ईश्‍वराला जाणून घेतल्याविना आणि ईश्‍वराशी भावातीत झाल्याविना खरी शांती अन् सुख मिळण्याची शक्यता नाही.

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्याकडून गोव्यात नवरात्रीच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचे आयोजन

जिज्ञासूंचा नामजपाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणे आणि त्यांना अनुभूती येऊन देवीवरील श्रद्धा वाढणे !

दिवाळखोर म्हापसा अर्बन बँकेच्या १५ शाखा १ जानेवारी २०२१पासून बंद

बँक दिवाळखोर झाली; पण बँकेचे पदाधिकारी आणि व्यवस्थापक दिवाळखोर झाले कि श्रीमंत झाले ? याचीही चौकशी करावी !

सांखळी येथे दीड लाख रुपयांचे अमली पदार्थ कह्यात

गोव्यात अमली पदार्थ आता समुद्रकिनार्‍यांवरून अंतर्गत भागात !

अवाजवी वीजदेयकांच्या विरोधात मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सरकारला जाग न आल्यास मनसेच्या पद्धतीने आंदोलन केले जाईल.

भारताची लज्जास्पद स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

लाचखोरीच्या संदर्भात आशिया खंडातील देशांमध्ये भारताचा पहिला क्रमांक लागतो. ‘ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल’ या संस्थेने या संदर्भात केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. भारतात लाचखोरीचा दर ३९ टक्के आहे.

रिश्‍वतखोरी में भारत एशिया में पहले क्रमांक पर ! – ट्रान्सपरेन्सी इंटरनेशनल

यह स्थिति बदलने के लिए हिन्दू राष्ट्र चाहिए !

नाडण येथे टेम्पोच्या धडकेने मुलाचा मृत्यू

चि. सोहम् याला डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचे निधन झाल्याचे घोषित केले.

सिंधुदुर्गात १३ नवीन कोरोनाबाधित

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४१ झाली आहे.

भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार ‘भरतनाट्यम्’ आणि ‘कथ्थक’ यांविषयी एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले यांना मिळालेले ज्ञान !

या लेखात ‘भरतनाट्यम्’ आणि ‘कथ्थक’ ही नृत्ये शिकणार्‍या व्यक्तीवर होणारे मानसिक अन् आध्यात्मिक परिणाम, तसेच पाश्‍चात्त्य नृत्य आणि वरील दोन्ही भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार यांविषयी मिळालेले ज्ञान येथे देत आहोत.