भगवंताच्या समष्टी कार्याचे महत्त्व
‘एकेका भक्ताला साहाय्य करणार्या देवापेक्षा समष्टीला साहाय्य करणारे देवाचे राम-कृष्णादी अवतार सर्वांना जवळचे वाटतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘एकेका भक्ताला साहाय्य करणार्या देवापेक्षा समष्टीला साहाय्य करणारे देवाचे राम-कृष्णादी अवतार सर्वांना जवळचे वाटतात.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
श्री. हर्षद आणि सौ. वेदश्री खानविलकर यांना विवाहाच्या प्रथम वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
चि. संदीप शिंदे आणि चि.सौ.कां. स्वाती गायकवाड यांना शुभविवाहानिमत्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
‘कोरोना’च्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात आली. ‘कितीही जवळचे नातेवाईक असले, तरी या रोगाची लागण झाल्यावर कुणीही जवळ फिरकत नव्हते. तसा नियमच आहे; पण ‘आम्ही गुरु आणि गुरुकृपा सूक्ष्मातून सतत आमच्या समवेत आहे’, हे अनुभवत होतो.
सौ. वेदश्री आणि श्री. हर्षद खानविलकर यांच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त वेदश्रीच्या वडिलांना तिची अन् श्री. हर्षद यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.
‘२३ ते २५.१०.२०१९ या कालावधीत रामनाथी आश्रमात महासुदर्शन याग झाला. त्या वेळी साधक पुरोहित श्री. ईशान जोशी यांना आलेल्या अनुभूती देत आहोत . . .
‘४.११.२०१९ या दिवशी रामनाथी आश्रमात ‘उग्र प्रत्यंगिरा याग’ झाला. तेव्हा मला देवीचे मुख सिंहरूपात दिसत होते. ‘त्या वेळी देवी माझी पाठ, पाय आणि पोटर्या पहात आहे. देवी त्या भागातील अनिष्ट शक्ती बाहेर काढत आहे’, असे मला जाणवले.
सांगावे कोणत्या शब्दांत तुझे हे उपकार ।
कसा फेडावा देवा, तुझ्या ऋणांचा भार ॥
गोहत्या बंदी विधेयक आणि लव्ह जिहादविरोधी विधेयक लवकरात लवकरात विधीमंडळात मांडावे, अशी मागणी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत ६ डिसेंबर या दिवशी करण्यात आली.
कोरोनामुळे धर्मादाय आयुक्तालयातील अनिर्णित प्रकरणांच्या संख्येत वाढ झाली आहे. परिणामी राज्यातील धर्मादाय कार्यालयांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाज चालू करण्याविषयी धर्मादाय आयुक्तांनी परिपत्रक काढले आहे.