बेळगाव – गोहत्या बंदी विधेयक आणि लव्ह जिहादविरोधी विधेयक लवकरात लवकरात विधीमंडळात मांडावे, अशी मागणी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत ६ डिसेंबर या दिवशी करण्यात आली. आगामी निवडणुकांमध्ये ८० टक्के ग्रामपंचायतीवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले.
Cow slaughter, love jihad bills yet to reach scrutiny panel https://t.co/EkSPrQXspX
— TOI Bengaluru (@TOIBengaluru) December 7, 2020
भारतीय जनता पक्षाच्या विशेष राज्य कार्यकारिणी सभेचे आयोजन करण्यात आले. त्यात ही मागणी करण्यात आली. या सभेसाठी मुख्यमंत्री बी.एस्. येडियुरप्पा, प्रदेश अध्यक्ष नलिनकुमार कटील, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांसह अन्य उपस्थित होते.

‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)
हिंगणगाव-खामगाव टेक (पुणे) येथील २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पावसात कोसळला !