अर्धे शैक्षणिक वर्ष संपूनही पिंपरी (पुणे) येथील विद्यार्थ्यांना मिळाली नाहीत शिष्यवृत्तीची पुस्तके !

असा शिक्षण विभाग काय कामाचा ? असा विचार आल्यास चूक ते काय ? पुस्तके वेळेत न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या होणार्‍या हानीचे दायित्व कुणाचे ? संबंधित अधिकार्‍यांना कठोर शिक्षा करायला हवी !

अभिनेते शरद पोंक्षे यांची हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांकडून सदिच्छा भेट !

हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी श्री. शरद पोंक्षे यांची भेट घेऊन त्यांना डॉ. अमित थढानी लिखित ‘दाभोलकर-पानसरे हत्या : तपासातील रहस्ये ?’ हे पुस्तक भेट दिले.

प्रतापगड (सातारा) येथे मशाल महोत्सव उत्साहात साजरा !

प्रतापगडनिवासिनी श्री भवानीमातेच्या मंदिरास ३६४ वर्षे पूर्ण झाल्याने नवरात्रोत्सवात षष्ठीच्या दिवशी ‘मशाल महोत्सव’ साजरा करण्यात आला.

पुणे येथील खडकवासला जलाशयात आढळला खासगी आस्थापनाचा जैववैद्यकीय कचरा !

खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुर्‍हाडे यांनी सांगितले की, या प्रकारानंतर धरण परिसरात १३ सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.

मोपा विमानतळावर २८ ‘आयफोन’ आणि ५.७ किलो सोने कह्यात

या प्रकरणी कमरन अहमद गयासुद्दीन खान (वय ३८ वर्षे, रहाणारा मुंबई), इरफान (वय ३० वर्षे, रहाणारा उत्तरप्रदेश) आणि महंमद इर्फान गुलाम नबी उपाख्य बाला पटेल (वय ३७ वर्षे, रहाणारा गुजरात) यांना कह्यात घेतले आहे.

समर्थनगर, नरडवे रोड येथील ‘बियर बार’ची अनुमती रहित करण्याची नागरिकांची मागणी

स्थानिक रहिवाशांशी कोणत्याही प्रकारची चर्चा न करता समर्थनगर, नरडवे रोड येथे ‘बियरबार आणि परमिट रूम’ला (मद्यालयाला) अनुमती मिळाल्याचे समजते.

भुईपाल, सत्तरी येथील जुगाराच्या विरोधात स्थानिक आंदोलन छेडण्याच्या सिद्धतेत

वाळपई-होंडा मार्गावरील भुईपाल येथे एका घरात गेल्या काही दिवसांपासून जुगारअड्डा चालू झाला आहे. येथे सायंकाळी ७ वाजता चालू झालेला जुगार दुसर्‍या दिवशी पहाटे बंद होतो.

जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कार्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करू ! – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यहुदी स्वत:च्या अस्तित्वासाठी लढा देत आहेत. तीच वेळ हिंदूवर आली, तर काय होईल? म्हणून जातीपातीत विभागले न जाता हिंदूंनी आता तरी एक व्हावे.

चिपळूण येथील वाशिष्ठी पुलाला भेग पडलेली नसून तो प्रसारण सांधा ! 

पुलाच्या ‘डेस्क स्लॅब’च्या खालच्या भागाला भेग गेल्याचे दाखवण्यात आले आहे. मात्र या भागात भेग गेलेली नाही. तो प्रसारण सांधा आहे.

मशिदीत आयोजित कार्यक्रमात जमावाने कॅनडाच्या पंतप्रधानांना वापरले अपशब्द !

खलिस्तानी आतंकवाद्यांना वेठीस आणण्याचे धैर्य नसणार्‍या ट्रुडो यांना त्यांच्या देशातील मुसलमान नागरिकही जुमानत नाहीत, यात काय आश्‍चर्य !