२०१५ मध्ये नेपाळ येथे झालेल्या भूकंपानंतर तेथे निर्माण झालेली आपत्कालीन स्थिती !

लोकांनी भूकंपात कोसळलेल्या घरांच्या लाकडांचा ‘जळण’ म्हणून वापर केला. काही मासांनंतर शासनाने लाकूड उपलब्ध करून दिले; परंतु त्या लाकडाचा दर ‘२० रुपये प्रतिकिलो’ एवढा महाग होता.

आपत्काळात धान्यसाठा अधिक काळ टिकावा, यासाठी  हे करा !

सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली धान्ये रासायनिक फवारणी करून पिकवलेल्या धान्यांच्या तुलनेत जास्त दिवस टिकतात.

आपत्काळाच्या दृष्टीने पुढील सिद्धताही करा !

गृहनिर्माण संस्था (हाऊसिंग सोसायटी), अपार्टमेंट आदी ठिकाणी रहाणार्‍यांनी एकत्रितपणे पुढील सोयी करून घ्या, उदा. यात ‘बायो-गॅस’ संयंत्र उभारणे, विहीर खणणे, सौरऊर्जेची सोय करणे इत्यादी

आपत्काळात पाण्यावाचून हाल होऊ नयेत, यासाठी हे करा !

आपत्काळात पाण्याचा तुटवडा भासू नये, यासाठी विहीर किंवा आड (लहान विहीर) आताच खोदून घेणे आणि हे शक्य नसल्यास कूपनलिका (बोअर वेल) खोदून घ्या !

आपत्काळाच्या दृष्टीने आर्थिक नियोजन कसे करावे ?

आपत्काळात निर्माण होणारी महागाई आणि कुटुंबियांची संख्या यांचा विचार करून साधारण काही वर्षे आपली आवश्यकता भागेल इतके धन घरामध्ये सुरक्षितपणे ठेवा !

स्वयंपाक करण्याची पर्यायी साधने जमवून ठेवा !

चुलीवर स्वयंपाक करायला शिकावे. यात ‘प्रेशर कुकर’चा वापर न करता पातेल्यात वा अन्य भांड्यात भात करणे, आमटीसाठी डाळ शिजवणे, भाकरी तव्यावर भाजून ती निखार्‍यांवर शेकणे इत्यादी कृती यायला हव्यात.

काडेपेटी किंवा ‘प्रज्वलक’ (लायटर) यांना पर्याय

सूर्यप्रकाश असतांना अग्नी पेटवण्यासाठी बहिर्गोल भिंगाचा वापर करणे….. चुलीतील निखारे धुमसत ठेवणे …… गारगोट्यांच्या साहाय्याने अग्नी प्रज्वलित करणे……

ऐतिहासिक किल्ला विशाळगडाचे ‘इस्लामीकरण’ : धर्मांधांचे षड्यंत्र अन् प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !

विशाळगडावर मोठ्या प्रमाणात होत असलेल्या या अतिक्रमणाकडे धृतराष्ट्र-गांधारी वृत्तीचा पुरातत्व विभाग, ग्रामपंचायत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे या गडाचे पावित्र्य राखण्यासाठी हिंदूंनाच कंबर कसावी लागणार आहे.

‘ने मजसी ने परत मातृभूमीला… !’

फाल्गुन शुक्ल पक्ष षष्ठी, कलियुग वर्ष ५१२२ आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त आजच्या काळाला अनुसरून देवाने सुचवलेला ‘ने मजसी ने…’ या गीताचा भावार्थ गुरुचरणी लिहीत आहे.

‘कोरोना’विषयी लोकांमध्ये असलेला गांभीर्याचा अभाव आणि स्वतःला सर्वच कळत असल्याचे दर्शवणारी मानसिकता !

एकूणच लोकांमध्ये कोरोनाची भीती राहिली नाही, तसेच या आजारातून बरे होण्याची टक्केवारी वाढत असल्यामुळे लोकांमध्ये बिनधास्तपणा वाढत चालला आहे.