‘स्त्री’ म्हणजे कुटुंबाचा आधार !

अजूनही अधिकांश स्त्रिया भारतीय संस्कृती सांभाळून रहाणार्‍या आहेत. ‘स्त्री आहे म्हणून जग आहे ! स्त्री आहे म्हणून पुरुष आहे; पण पुरुष आहे म्हणून स्त्री आहे, असे नाही’

संपादकीय : जिहाद्यांवर अंकुश ?

विविध देश आतंकवाद्यांच्‍या संदर्भात राबवत असलेली धोरणे भारतानेही राबवल्‍यास आपत्‍काळात देशहानी अल्‍प होईल !

‘ज्ञानयोगी’चा सन्‍मान !

संस्‍कृत भाषेतील त्‍यांच्‍या योगदानासाठी या वर्षी सरकारने श्रीरामभद्राचार्य महाराज यांना साहित्‍य विश्‍वातील सर्वोत्‍कृष्‍ट ‘ज्ञानपीठ’ पुरस्‍कार नुकताच घोषित केला. हा पुरस्‍कार दिला गेल्‍याने खर्‍या अर्थाने या ज्ञानयोगीचा सन्‍मान झाला !

देहलीत चालू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन कि षड्यंत्र ?

केंद्र सरकारने या आंदोलनाची तात्काळ नोंद घेऊन केंद्रीय मंत्र्यांना चर्चेसाठी पाठवले; परंतु सर्व चर्चा निष्फळ ठरल्या. या आंदोलकांना कुठलाच प्रस्ताव मान्य नसेल, तर देशात अराजकता निर्माण करण्याचाच हेतू या आंदोलनामागे नसेल कशावरून ?

‘व्हिटॅमिन (जीवनसत्त्व) बी १२’ कमतरता आहे, तर कोणता आहार घ्यावा ?

‘व्हिटॅमिन बी १२’ हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्त्व आहे. त्यामुळे ते शरिरात शोषले जाते. ‘कोबाल्ट’ हे मिनरल (खनिज पदार्थ) ‘व्हिटॅमिन बी १२’मध्ये आहे. ‘व्हिटॅमिन बी १२’ची शरिराला अतिशय अल्प प्रमाणात आवश्यकता असते.

अमली पदार्थांची समस्या आणि विश्वगुरु भारताचे स्वप्न !

पुण्यामध्ये १ सहस्र ७०० किलो आणि पोरबंदर (गुजरात) या ठिकाणी ३ सहस्र ३०० किलो इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले. हे कुठून आले ? कुठे जात होते ? या सगळ्याचा शोध चालू आहे.

संपादकीय : भारतात असे करा !

जिहाद्यांची झळ बसू लागल्यावर युरोपमधील देश त्याविरोधात कृती करतात; मात्र भारत याचा बळी ठरूनही निष्क्रीय आहे, हे लज्जास्पद !

धुंदी…नशा आणि अहंकार यांची !

धुंदी उतरवणारे आणि सन्मार्ग दाखवणारे अध्यात्म, तसेच प्रार्थनेची खरी शक्ती यांचे महत्त्व समाजमनावर नव्याने रुजवणे आवश्यक आहे, तरच आयुष्याचा खरा आनंद कशात आहे ? हे कळू शकेल !

कार्य आणि वाङ्मय यांच्या रूपाने कार्यरत असलेले समर्थ रामदासस्वामी !

‘माघ कृष्ण ९ या तिथीच्या दिवशी स्वतःची भगवद्भक्ती आणि ईश्वरोपासनेचे तेज यांच्या बळावर महाराष्ट्राला प्रपंचविज्ञान शिकवून चेतना देणारे विख्यात राष्ट्रसंत श्रीसमर्थ रामदासस्वामी यांनी समाधी घेतली.

रामराज्य आणि समर्थ रामदासस्वामी

‘रामराज्य’ या शब्दाचा आजही ‘परिपूर्ण आदर्श राज्य’ अशा अर्थानेच वापर होत असतो. जेथे कर्तव्यासाठी कर्तव्य आणि पावित्र्यासाठी पावित्र्य अशा धारणेचे अन् ‘एकमेकां साहाय्य करू’ अशा व्यवहाराचे सर्वच्या सर्व लोक आहेत, त्याला ‘रामराज्य’ म्हणतात.