हिंदुविरोधी लोकांना हाकला !

भारत खिलाडूवृत्ती आणि आदरातिथ्य यांसाठी प्रसिद्ध आहे; मात्र कर्णावती येथील सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंसमवेत करण्यात आलेली वागणूक स्वीकारार्ह नाही.

भारतीय खेळांविषयी जागृती हवी !

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी आले होते. या अधिवेशनात क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक महत्त्वाच्या आणि प्रथितयश व्यक्ती उपस्थित होत्या.

धर्मनिष्ठतेचे आधिपत्य हवे !

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री दुर्गादेवीला प्रार्थना करूया, ‘हे देवी, तुझ्याप्रमाणे आम्हालाही धर्मविरोधकांचा सामना करता येण्यासाठी बळ दे आणि हिंदु धर्मावरील आघात आणि सर्व प्रकारचे जिहाद यांना तू नष्ट कर.’ नवरात्रोत्सव धार्मिक स्तरावर साजरे करून धर्मतेज वृद्धींगत करूया !

घुसखोर गृहयुद्ध घडवतील ! 

मागील अनेक वर्षांत घुसखोरांच्‍या समस्‍यांमधील वाढ, हे अन्‍वेषण यंत्रणांचे अपयश होय !

कलंकित लोकप्रतिनिधींची समस्‍या !

गुन्‍हेगारी प्रवृत्तीच्‍या उमेदवारांना तिकीट न देण्‍याची इच्‍छाशक्‍ती न दाखवणारे राजकीय पक्ष सुराज्‍य काय देणार ?

तीर्थक्षेत्रांच्‍या विकासाचा पेच !

तीर्थक्षेत्रांचा विकास आराखडा बनवतांना मंदिराच्‍या रूढी-परंपरा आदी सर्व गोष्‍टी विचारात घेणे आवश्‍यक !

नेपाळमधील दंगली ! 

नेपाळ-भारत यांच्‍या सीमेवर मुसलमानबहुल परिसर निर्माण झाल्‍याचा गंभीर परिणाम म्‍हणजे हिंदूबहुल देशांवर छुपे आक्रमण चालू ठेवणे !

युद्ध नव्‍हे, जिहाद !

‘हमास’ या पॅलेस्‍टाईनच्‍या जिहादी आतंकवादी संघटनेने इस्रायलवर केलेल्‍या आक्रमणानंतर संपूर्ण जगात २ गट पडले आहेत. एक हमासच्‍या बाजूचा, तर दुसरा इस्रायलच्‍या बाजूचा.

इस्रायल-हमास युद्ध !

हमासच्‍या आतंकवादी आक्रमणातून भारताने शिकून पाकच्‍या आतंकवादाचा त्‍याच्‍या भूमीत शिरून अंत करावा, ही अपेक्षा !

नक्षलवादाचे पोशिंदे !

बुद्धीवाद्यांच्या कारवाया केवळ नक्षलवाद्यांच्या कारवाईपुरत्या मर्यादित नाहीत, तर देशाचे अस्तित्व नष्ट करणार्‍या आहेत. त्यामुळे बुद्धीवाद्यांना शक्तीहीन केले, तरच राष्ट्रविघातक शक्तींवर मात करता येईल ! सरकारने नक्षलवाद नष्ट करतांना शहरी (अर्बन) नक्षलवादाचेही समूळ उच्चाटन करणे क्रमप्राप्त !