नांदेड येथे ९ मतदारसंघावर महायुतीची सरशी; महाविकास आघाडीचा दारुण पराभव !

जिल्‍ह्यातील विधानसभेच्‍या निवडणुकीत ९ जागांवर महायुतीच्‍या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवित महाविकास आघाडीचा दारूण पराभव केला आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहनअण्‍णा हंबर्डे यांना पराभव पत्‍करावा लागला आहे….

झारखंडमध्ये पुन्हा झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांची आघाडी बहुमताकडे अग्रेसर  

झारखंडमध्ये पुन्हा आघाडीचे सरकार येणे म्हणजे घुसखोर मुसलमानांना मोकळे रान मिळणार, हे राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी घातक असून यासंदर्भात केंद्र सरकारने लक्ष ठेवणे आवश्यक आहे !

उत्तरप्रदेशामध्ये ९ पैकी ७ जागांवर भाजपला आघाडी

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभांसह १५ राज्यांतील ४६ विधानसभा आणि २ लोकसभेच्या जागांसाठी मतमोजणी चालू आहे. उत्तरप्रदेशात विधानसभेच्या ९ जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली.

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाविषयीच्या प्रतिक्रिया !

जनतेने घराणेशाहीला झिडकारत लोकशाहीला कौल दिला. त्यामुळे लोकशाहीचा विजय झाला.  – आशिष शेलार, भाजप

प.पू. भक्तराज महाराज यांच्‍या महानिर्वाणदिनाच्‍या निमित्ताने कांदळी (जिल्‍हा पुणे) येथील आश्रमात विशेष कार्यक्रम !

प्रतिवर्षीप्रमाणे या वर्षीही इंदूर (मध्यप्रदेश) येथील थोर संत आणि सनातनचे श्रद्धास्‍थान प.पू. भक्तराज महाराज यांचा महानिर्वाणदिन २४ नोव्‍हेंबर म्‍हणजे कार्तिक कृष्‍ण नवमी या दिवशी आहे.

लंडनमधील अमेरिकेच्या दूतावासाजवळ सापडला संयशास्पद खोका

येथील नाईन एल्म्स परिसरात असणार्‍या अमेरिकेच्या दूतावासाजवळ संशयास्पद खोका सापडल्याच्या वृत्तानंतर खळबळ उडाली होती.

पश्चिम महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीचे निकाल

पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचे वर्चस्व !

पाकिस्तानलाही नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेत्याची आवश्यकता !

पाकिस्तानमध्ये मोदी यांच्यासारखे नेते का जन्माला येत नाहीत, याचा अभ्यास तरार करतील का ?

२५ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालय देणार निर्णय  

भाजपचे ज्येष्ठ नेते असणारे माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन आणि इतर यांनी राज्यघटनेतील प्रस्तावनेत असलेले ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ हे शब्द काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे.

महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीचे निकाल

मतदानासमवेतच प्रत्येक वेळी हिंदूंनी संघटितपणा दाखवल्यास संघटित शक्तीचा विजय होईल !