कुजलेल्या कांद्याऐवजी चांगला कांदा देण्याविषयी नाफेड संस्थेशी शासनाची बोलणी ! गोविंद गावडे, नागरीपुरवठा मंत्री
कुजलेला कांदा परत घ्यावा किंवा त्याच्या बदल्यात चांगला कांदा गोव्याला पुरवावा, याविषयी गोवा शासन ‘नाफेड’ या संस्थेशी बोलणी करत आहे, असे नागरीपुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.