सिंधुदुर्ग – गेल्या २४ घंट्यांत जिल्ह्यात २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १४४ झाली आहे. दिवसभरात १५ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या ५ सहस्र २६६ झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ८८६ आहे. जिल्ह्यात सध्या २३० रुग्णांवर उपचार चालू आहेत.
सिंधुदुर्गात कोरोनामुळे आणखी २ मृत्यू
नूतन लेख
देशात २४ घंट्यांत आढळले कोरोनाचे ३ सहस्र नवीन रुग्ण !
राज्यात एका दिवसात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ !
जागतिक अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हे दशक हातातून निसटले ! – जागतिक बँक
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ !
केवळ हिंदूंचे सण आल्यावरच कोरोनाची कशी आठवण होते ? – नितेश राणे, आमदार, भाजप
‘मास्क घालावा कि नाही ?’ – शासनाची भूमिका २३ मार्चला विधीमंडळात स्पष्ट होणार !