महाराष्ट्र शासनाकडून ६ राज्यांना संवेदनशील घोषित
अन्य राज्यांतून महाराष्ट्रात येणार्या प्रवाशांना १५ दिवसांचे गृहविलगीकरण बंधनकारक
अन्य राज्यांतून महाराष्ट्रात येणार्या प्रवाशांना १५ दिवसांचे गृहविलगीकरण बंधनकारक
पनवेल नगरपालिकेच्या वतीने १९ एप्रिल या दिवशी नवीन पनवेल येथील बांठीया शाळेच्या बाजूला ४५ वर्षांच्या वरील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र (‘यूपीएच्सी ३’ न्यू पनवेल आरोग्य केंद्र) उभारण्यात आले होते. लसीकरणाची माहिती मिळताच नागरिकांनी गर्दी केली
रेमडेसिविरचा तुटवडा जाणवत असल्यानेच पोलिसांनी ‘ब्रुक फार्मा’ आस्थापनाच्या मालकांना अन्वेषणासाठी बोलावले होते. पोलिसांवर दबाव टाकणे, हा शासकीय कामकाजात हस्तक्षेप समजला जातो. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा नोंदवावा का ? याचे अन्वेषण करण्यात येत आहे
सनातनच्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या साधिका सुमन धोंडुपंत मुक्कावार (वय ७६ वर्षे) यांचे १७ एप्रिल या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले.
पंचगंगा नदी प्रदूषित होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सांगलीत भाजी खरेदीसाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी भाजी मंडईतील घाऊक भाजीविक्रीसह किरकोळ भाजी विक्रीही बंद केली आहे.
या उपक्रमात महाराष्ट्र संघटन मंत्री सौ. प्राची फाटक, जिल्हा उपाध्यक्ष सौ. अनघा कुलकर्णी, सौ. ज्योती कुलकर्णी, सौ. नम्रता साठये यांचा प्रत्यक्ष सहभाग होता.
मराठा ज्वेलर्सचे मालक बळवंत मराठे यांनी १५ डिसेंबर २०२० या दिवशी त्यांच्या दुकानांमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याच्या निमित्ताने ‘ऑनलाईन’ (संगणकीय प्रणालीद्वारे) पद्धतीने सामूहिक नामजप सोहोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयातून कोरोनावरील ‘रेमडेसिविर’ इंजेक्शनची चोरी करून त्याची विक्री करणार्या तिघांना शहरातील पुंडलिकनगर पोलिसांनी सापळा रचून १६ एप्रिल या दिवशी अटक केली.