हिंदु राष्ट्र समन्वय समितीने उलगडला ‘गोवा इन्क्विझिशन’चा इतिहास
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने बोर्डे, डिचोली येथील श्री रवळनाथ सभागृहात नुकतेच एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून ‘गोवा इन्क्विझिशन’चा इतिहास उलगडण्यात आला.
हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने बोर्डे, डिचोली येथील श्री रवळनाथ सभागृहात नुकतेच एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून ‘गोवा इन्क्विझिशन’चा इतिहास उलगडण्यात आला.
‘श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपति ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळा’च्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपति मंदिरामध्ये दीपोत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. या वेळी ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते.
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ नोव्हेंबर या दिवशी असणार्या त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने हिंदूंना घरोघरी दीप लावण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पुणे जिल्ह्यातील हिंदूंनी मंदिरे आणि घरे यांमध्ये दिवे लावून दीपोत्सव साजरा केला.
‘श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ’ संचालित लोहगड विसापूर विकास मंच, लोहगड, घेरेवाडी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त लोहगड येथील शिवस्मारकावर दीपोत्सव साजरा करण्यात आला.
विवाहितेचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी पांडुरंग श्रीरंग केंगार याला १० वर्षे सक्तमजुरी आणि ५ सहस्र ५०० रुपये दंडाची शिक्षा सत्र न्यायाधीश श्रीमती एम्.एस्. काकडे यांनी सुनावली.
‘प्लॉटिंग’विषयी राष्ट्रीय हरित प्राधिकरणाकडे (‘एन्.जी.टी.’कडे) दिलेली तक्रार मागे घ्या, असे म्हणत माहिती अधिकार कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. तसेच अपहरण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला तिच्या ग्राहक साहाय्य कक्षाच्या क्रमांकावर एक संपर्क आला होता. संबंधिताने स्वतःला ‘लष्कर-ए-तोयबा’चा विशेष कार्यकारी अधिकारी असल्याचे सांगून ‘बँक बंद करा.
काँग्रेसने ‘फेक नारेटिव्ह’ (खोटे कथानक) सिद्ध करून मतांचे विकेंद्रीकरण केले, मग आपल्या लोकांना एकत्र येण्यासाठी ‘बटेंगे तो कटेंगे’ आवाहन केले, तर त्यात काय चुकले ? असा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.
एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रे सापडतात, म्हणजे त्यांचा निश्चितच काहीतरी घातपाताचा डाव दिसतो. त्यामुळे पोलिसांनी संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे !
नवनीत राणा म्हणाल्या, ‘‘सभा झाल्यावर मी सर्वांना भेटत होते. त्या वेळी ‘तुला मारून टाकू, कापून काढू, आम्ही अल्लाहची माणसे आहोत’, असे काही जण बोलत होते.