Terrorists Inspirator Zakir Naik : भारतात जाणे सोपे आहे; पण तेथून बाहेर पडणे कठीण आहे ! – झाकीर नाईक

भारताला हव्‍या असलेल्‍या आरोपीला आश्रय देणार्‍या मलेशियाशी भारताने सर्व व्‍यापारी संबंध तोडून त्‍याला धडा शिकवायला हवा ! भारताने असे न केल्याने फुटकळ देशही भारतावर दादागिरी करतात आणि जिहादी झाकीर याच्‍यासारख्‍यांचे फावते !

Stone Pelting At Ganesh Immersion Procession : यवतमाळ आणि अकोला येथे धर्मांधांकडून गणेशमूर्तींवर दगडफेक !

यवतमाळ येथे गणेशभक्‍तांच्‍या आक्रमक पवित्र्यानंतर ९ धर्मांधांना अटक, ७० जणांवर गुन्‍हे नोंद

Lebanon Pager Explosion : लेबनॉन पेजर स्फोटाच्या प्रकरणी भारतीय वंशाच्या रिन्सन जोस याचे नाव चर्चेत !

जोस याच्या आस्थापनाच्या माध्यमातून लेबनॉनला विकण्यात आले होते पेजर्स !

PM Modi America Visit : पंतप्रधान मोदी ३ दिवसांच्या अमेरिका दौर्‍यावर !

या कालावधीत ते ‘क्वाड’ (अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत) देशांच्या शिखर संमेलानात सहभागी होणार आहेत.

Muslims Opposed Dharavi Masjid Demolition : मशिदीचा अवैध भाग तोडणार्‍या मुंबई महापालिकेच्‍या गाडीच्‍या काचा मुसलमानांनी फोडल्‍या !

धारावी येथील घटना
बांधकाम तोडण्‍यास स्‍थगिती देण्‍यासाठी काँग्रेसच्‍या आमदाराचे मुख्‍यमंत्र्यांना पत्र

Rail Jihad In Surat : सूरत (गुजरात) येथे रुळावरून रेल्वे उलटवण्याचा कट उघड !

देशात रेल्वे जिहादच्या घटना सातत्याने वाढत आहेत. हे पहाता याविरोधात सरकारने कठोर होणे आवश्यक आहे !

Dharwad : धारवाड (कर्नाटक) येथे धार्मिक स्थानावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यात वाद

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे याहून वेगळे काय घडणार ?

Anti-Hindu Piyush Manush : (म्हणे) ‘१०० कोटी लोकांनी गोमांस मिसळलेले लाडू खाल्ले, मजा आली का ?’ – काँग्रेस समर्थक पियुष मानुष

काँग्रेस समर्थक पियुष मानुष याने उडवली हिंदूंची खिल्ली ! हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा नोंदवून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना हिंदूंनी भाग पाडले पाहिजे !

Odisha Army Officer Fiancee Molested : पोलिसाने सैनिकाच्‍या होणार्‍या पत्नीचा लैंगिक छळ करून केली मारहाण !

सैनिकाच्‍या होणार्‍या पत्नीशी असे वागणारे पोलीस सर्वसामान्‍य महिलांशी कसे वागत असतील, याचा विचारच न केलेला बरा ! अशा पोलिसांना आजन्‍म कारागृहात डांबले पाहिजे !

Gwalior Mid Day Meal : मध्यप्रदेशातील सरकारी शाळांतील माध्यन्ह भोजनाची दयनीय स्थिती मंत्र्यांसमोरच झाली उघड !

प्रशासन उंटावरून शेळ्या हाकत असल्याने त्याला वस्तूस्थिती कधीच ठाऊक नसते. जेव्हा प्रत्यक्ष अनुभव येतो, तेव्हा त्यावर उपाय शोधले जातात, हेच यावरून पुन्हा लक्षात येते !