टि्वटरचे मालक इलॉन मस्क यांची ‘सामग्री नियंत्रण परिषद’ सिद्ध करण्याची घोषणा

प्रसिद्ध उद्योगपती आणि अब्जाधीश इलॉन मस्क यांनी नुकताच टि्वटर आस्थापनावर मालकी अधिकार मिळवला आहे. टि्वटरवर मालकी अधिकार संपादन केल्यानंतर त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल, कायदा विभागाचे प्रमुख विजया गड्डे आणि मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल या वरिष्ठ अधिकार्‍यांची हकालपट्टी केली होती.

पुन्हा राष्ट्राध्यक्ष झालो, तर अमेरिकेत हिंदूंच्या नरसंहाराचे स्मारक बनवेन !

हिंदू, भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्याशी चांगले संबंध आहेत. जर मी पुन्हा राष्ट्राध्यक्ष झालो, तर वॉशिंग्टनमध्ये ‘हिंदू होलोकॉस्ट’ स्मारक (हिंदूंच्या नरसंहाराचे स्मारक) बनवेन. 

प्रभु श्रीरामाच्या मार्गावरून चालल्यावरच द्वेष नष्ट होईल ! – न्यूयॉर्कचे महापौर

प्रभु श्रीरामाचे महत्त्व समजणारे पाश्‍चात्त्य अमेरिकेतील प्रतिष्ठित राजकारणी कुठे आणि भारतावर ६० वर्षांहून अधिक काळ राज्य करूनही ‘श्रीराम अस्तित्वातच नव्हता’, असे प्रतिज्ञापत्र सादर करणारी हिंदुद्वेष्टी काँग्रेस कुठे ?

५ पैकी १ किशोरवयीन स्वतःची नग्न छायाचित्रे सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित करतो !

रसातळाला चाललेली नैतिकता !

‘युनिलीव्हर’ आस्थापनाने अमेरिकेतील बाजारातून परत मागवली उत्पादने !

‘ड्राय शॅम्पू’मुळे रक्ताच्या कर्करोगाचा धोका !

पाकिस्तानच्या आतंकवाद्याला ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्यास चीनचा पुन्हा विरोध !

चीनच्या अशा कारवायांना जगातील सर्व देशांनी संघटितपणे विरोध करणे आवश्यक !

लॉरिअल’ची सौंदर्यप्रसाधने वापरल्याने गर्भाशयाचा कर्कराग झाल्याचा आरोप !

 ‘लॉरिअल’ या अमेरिकेतील सौंदर्यप्रसाधने बनवणार्‍या आस्थापनाच्या ‘हेअर स्ट्रेटनिंग’ (केस सरळ करणार्‍या) उत्पादनामुळे कर्करोग झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दावा करणार्‍या जेनी मिशेल नावाच्या महिलेने हानीभरपाईसाठी अमेरिकेच्या शिकागो येथील न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.

व्हाईट हाऊसमध्ये राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी साजरी केली दिवाळी !

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असणार्‍या व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली.

अमेरिकेतील शाळेत झालेल्या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू  

मिसौरी येथील सेंट ल्युईस हायस्कूलमध्ये अज्ञाताने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ३ जणांचा मृत्यू, तर ६ जण घायाळ झाले. या वेळी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरादाखल गोळीबारात आक्रमणकर्ता ठार झाला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन २४ ऑक्टोबरला साजरी करणार दिवाळी !

उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस आणि पूर्व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वसुबारस या दिवशी साजरी केली दिवाळी !