कॅनडामध्ये कोरोना निर्बंधांना विरोध करणार्‍या ट्रकचालकांना अटक

सरकारने आंदोलनकर्त्यांना दंड आणि कारागृहात टाकण्याची चेतावणी दिल्याने अमेरिकेच्या सीमेवरील चार ठिकाणांच्या आंदोलकांनी माघार घेतली होती; मात्र आंदोलनाचे मुख्य केंद्र असलेल्या ओटावा शहरातील आंदोलन ट्रकचालकांनी चालूच ठेवले होते.

कॅनडाच्या संसदेमध्ये खलिस्तानवादी शीख नेत्याच्या समर्थकांकडून सरसकट सर्व स्वस्तिकांवर बंदी घालणारे विधेयक सादर

नाझीचे स्वस्तिक आणि हिंदु धर्मातील प्राचीन अन् शुभ मानले जाणारे स्वस्तिक यांत भेद आहे.

कोरोनावर मात केलेल्यांपैकी १ कोटी लोकांना मानसिक विकार

या लोकांना चिंता, निराशा, झोप न येणे आदी विकार झाले आहेत. ‘ही संख्या अधिक असू शकते’, असे वॉशिंग्टन विश्‍वविद्यालयातील शास्त्रज्ञ अल् एली यांनी म्हटले आहे.

कॅनडामध्ये आणीबाणी घोषित केल्यानंतर वाहनचालकांचे आंदोलन समाप्त

कॅनडामध्ये कोरोना लसीकरणारच्या अनिवार्यतेच्या विरोधात गेल्या काही दिवसांपासून २० सहस्र ट्रकच्या ५० सहस्र ट्रकचालकांनी, तसेच नागरिकांनी आंदोलन केल्याने सरकारकडून देशात आणीबाणी घोषित करण्यात आली.

कोरोना दीर्घकाळ रहाण्याची शक्यता ! – शास्त्रज्ञांचा दावा

कोरोना महामारीच्या उद्रेकाचे हे तिसरे वर्ष आहे. ‘ओमिक्रॉन’ विषाणूमुळे निर्माण झालेली कोरोनाची तिसरी लाट ही शेवटची लाट आहे, या भ्रमात कुणीही राहू नये. कोरोना दीर्घकाळ रहाण्याची शक्यता आहे, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

ट्रकचालकांच्या आंदोलनामुळे कॅनडामध्ये आणीबाणी लागू

कॅनडामध्ये ५० वर्षांत प्रथमच आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

अमेरिका तिच्या नागरिकांना युक्रेनमधून मायदेशी परतण्याच्या दिलेल्या आदेशावर ठाम !

रशिया-युक्रेन वाद
आतापर्यंत १२ हून अधिक देशांनी त्यांच्या नागरिकांना युक्रेनमधून परत बोलावले !
दुसर्‍या महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे ब्रिटनचे मत !

‘धार्मिक पोशाख घालायचा कि नाही हे कर्नाटक सरकारने ठरवू नये !’ – अमेरिका

कर्नाटक सरकारने काय करावे आणि काय करू नये, हे अमेरिकेने सांगू नये. त्याने त्याच्या देशातील कृष्णवर्णियांना कशी वाईट वागणूक दिली जात आहे, त्याकडे लक्ष द्यावे !

युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये कधीही थेट युद्ध प्रारंभ होऊ शकते ! – जो बायडेन

युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये कधीही थेट युद्ध प्रारंभ होऊ शकते, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले आहे.

अमेरिकेतील काही राज्यांत आता मास्क घालणे बंधनकारक नाही  

वाढते लसीकरण आणि कोरोनाच्या संसर्गात झालेली घट, यांमुळे अमेरिकेत कोरोना प्रतिबंधात्मक नियम शिथिल करण्यात आले आहे.