
वॉशिंग्टन (अमेरिका) – युक्रेन आणि रशिया यांच्यामध्ये कधीही थेट युद्ध प्रारंभ होऊ शकते, असे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले आहे. रशिया आणि ‘नाटो’ सैन्यांमधील तणाव वाढला आहे. (‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ म्हणजे नाटो. ही जगातील २९ देशांचा सहभाग असलेली एक सैनिकी संघटना आहे.) त्या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी हे विधान केले आहे. बायडेन यांनी अमेरिकी नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले आहे. युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याच्या प्रश्नावर बायडेन म्हणाले की, तेथे सैन्य पाठवणे म्हणजे महायुद्धाचा प्रारंभ होय.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman