युक्रेनवर सायबर आक्रमण
बँकांची संकेतस्थळे काही काळाने पूर्ववत् झाली; मात्र सैन्याचे संकेतस्थळ अनेक घंटे बंद होते.
बँकांची संकेतस्थळे काही काळाने पूर्ववत् झाली; मात्र सैन्याचे संकेतस्थळ अनेक घंटे बंद होते.
कोर्नवॉलच्या राणी कॅमिला यांना कोरोना संसर्ग झाल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचे पती तथा ‘वेल्स’चे राजकुमार यांना संसर्ग झाला होता.
जोकोविच यांनी कोरोनाची लस न घेतल्यामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने त्यांना गेल्या मासात झालेल्या ‘ऑस्ट्रेलियन ओपन’ स्पर्धेमध्ये भाग घेऊ दिला नव्हता.
दोन्ही देशांमधील तणाव अल्प करण्यासाठी रशियाने बैठकीला उपस्थित रहाणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
बिहारच्या कुंडलपूर बौद्ध मंदिरातून वर्ष २००० मध्ये चोरण्यात आलेली पाषणापासून बनवलेली भगवान बुद्धांची ‘अवलोकितेश्वर पद्मपाणि’ मूर्ती इटलीमधील भारतीय दूतावासाकडे सोपवण्यात आली आहे.
स्वित्झर्लंड सरकारच्या तंबाखूविषयीच्या मुळमुळीत धोरणाला होणारा विरोध वाढल्याने तेथील सरकारने जनमत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हॉटेल, दारूची दुकाने आणि अन्य सार्वजनिक स्थळे या ठिकाणी येण्यासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र अनिवार्य केल्याच्या विरोधात हे आंदोलन केले जात आहे. कॅनडाच्या धर्तीवर या आंदोलनालाही ‘फ्रीडम कॉन्वाय’ असे नाव देण्यात आले आहे.
प्रा. फरिही यांनी सांगितले की, सदर ग्रह हा ‘व्हाईट ड्वार्फ’पासून एवढ्या योग्य अंतरावर फिरत आहे की, तेथे जीवसृष्टी असण्याची पुष्कळ शक्यता आहे.
हिंदूंच्या विरोधात जगभर अपप्रचार करून हिंदूंना कसे खलनायक ठरवले जाते, हे यावरून लक्षात येते ! फ्रान्ससह अनेक देशांतील बुरखाबंदीच्या विरोधात असे फूटबॉलपटू एक शब्दही का बोलत नाहीत ?
स्पेनच्या सरकारने देशात मास्क घालणे बंधनकारक नसल्याचे घोषित केले आहे. ही माहिती आरोग्यमंत्री कॅरोलिना डारियास यांनी दिली आहे. या प्रस्तावाला मंत्रीमंडळाने संमती दिली आहे.