कर्नाटकमधील हिजाबच्या प्रकरणी मँचेस्टर युनायटेडचा फुटबॉलपटू पॉल पोगबा याची इन्स्टाग्रामवर हिंदुद्वेषी पोस्ट
|

नवी देहली – भारतात हिजाब घालून महाविद्यालयात येणार्या मुसलमान मुलींचा हिंदुत्ववादी जमावाकडून छळ होत असल्याची हिंदुद्वेषी पोस्ट मँचेस्टर युनायटेडचा फुटबॉलपटू पॉल पोगबा याने इन्स्टाग्रामवर केली.
One of the most influential footballers of the era, #PaulPogba shared a video alleging the 'Hindutva mob of harassing Muslim girls wearing #Hijab to college in India' on Instagram stories.https://t.co/0J0UH9kqzM
— The New Indian Express (@NewIndianXpress) February 10, 2022
पॉल पोगबा याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला हिंदुद्वेषी व्हिडीओ
|
पोगबा हा फ्रेंच नागरिक असून त्याची आई मुसलमान आहे. त्याने वर्ष २०१९ पासून इस्लामनुसार आचरण करणे चालू केले होते.
मुंबई विमानतळावर गांजाची तस्करी करणार्या मॉडेलला अटक
US President Donald Trump : (म्हणे) ‘अमेरिकेने इराणच्या आक्रमणांपासून भारतीय नौकांचे रक्षण केले !’ : डॉनल्ड ट्रम्प
Mother Alleges ChatGPT : ‘चॅटजीपीटी’मुळे मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप !
कट्टरतावाद्यांच्या दबावापुढे झुकत ‘सनातन धर्म संकुला’चे बांधकाम थांबले !
Elon Musk : इलॉन मस्क बनले जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’ !
वैयक्तिक अधिकाराहून सार्वजनिक सुरक्षेला अधिक प्राधान्य देणारी मुंबई उच्च न्यायालयाची भूमिका !