ब्रिटनमध्ये आर्थिक मंदी घोषित !
एकेकाळी संपूर्ण जगातील अनेक देशांवर राज्य करून त्यांची अतोनात लूटमार करणार्या ब्रिटनवर आलेली ही स्थिती पहाता ‘प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळे भोगावी लागतात’, हे लक्षात येते !
एकेकाळी संपूर्ण जगातील अनेक देशांवर राज्य करून त्यांची अतोनात लूटमार करणार्या ब्रिटनवर आलेली ही स्थिती पहाता ‘प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळे भोगावी लागतात’, हे लक्षात येते !
ब्रिटन सरकारने पाकिस्तानला जगातील धोकादायक देशांच्या सूचीतून काढले आहे. नुकतेच ‘फायनेंशियल ॲक्शन टास्क फोर्स (एफ्.ए.टी.एफ्.)’ या संस्थेने पाकला करड्या सूचीतून बाहेर काढल्यामुळे ब्रिटनने हा निर्णय घेतला आहे.
रशियाचा शेजारी देश असलेल्या पोलंडमध्ये २ क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याने २ जण ठार झाले. यामागे रशिया असल्याचा दावा केला जात असतांना रशियाने मात्र त्याने क्षेपणास्त्र डागले नसल्याचे सांगितले आहे. ‘आमच्याविरोधात अफवा पसरवल्या जात आहेत’, असे रशियाकडून सांगितले जात आहे.
इस्तंबूल येथील तकसीम भागात १३ नोव्हेंबरच्या सायंकाळी झालेल्या स्फोटामध्ये ६ जणांचा मृत्यू, तर ८१ जण घायाळ झाले. तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांनी या घटनेविषयी दु:ख व्यक्त करत ‘दोषींवर कठोर कारवाई केली जाईल’, असे आश्वासन दिले आहे.
गेल्या वर्षीच्या तुलनेत ऑक्टोबर २०२२ मध्ये ऊर्जेशी संबंधित मूल्यात ४३ टक्क्यांनी वाढ झाली असून नैसर्गिक वायूच्या मूल्यात दुप्पटीहून अधिक, म्हणजे १०९.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
या आक्रमणाच्या पूर्वी सकाळी आक्रमणकर्ता एका पोलीस ठाण्यात गेला होता. तेथे त्याने ‘मी एका पोलीस अधिकार्याला ठार मारणार आहे’, असे सांगितले होते.
ब्रिटनच्या यॉर्कशायरमध्ये राजा चार्ल्स (तृतीय) यांच्यावर येथे आंदोलन करणार्या २३ वर्षीय तरुणाने अंडी फेकल्याने त्याला अटक करण्यात आली. ही ही अंडी चार्ल्स यांना लागली नाहीत.
पाकिस्तान हा आतंकवादी देश आहे. हिंसात्मक आक्रमणे आणि धमक्या या पाकिस्तानात, तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देण्यात येत आहेत.
लहान मुले बालपणी जितके अधिक शब्द ऐकतात, तितका त्यांचा शैक्षणिक विकास वेगाने होतो.
यावर्षी २८ ऑगस्ट या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यानंतर धर्मांध पाकिस्तानी मुसलमानांनी हिंदूंच्या विरोधात हिंसाचार केला होता. तथापि ‘ही हिंसा हिंदूंनीच घडवली’, अशी आवई उठवण्यात आली होती.