रशियाने आक्रमणात आण्विक क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा युक्रेनचा दावा

रशियाने युक्रेनमधील लीव्ह आणि खमेलनित्स्की या भागांत आक्रमण करतांना आण्विक क्षेपणास्त्रांचा वापर केला, असा दावा युक्रेनचे सैन्याधिकारी मायकोला डॅनिल्युक यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

८ देशांतील ९०० गाड्यांचे टायर केले पंक्चर !

पर्यावरणासाठी काम करणार्‍या ‘द टायर एक्स्टींग्विशर’ नावाच्या सामाजिक संस्थेने जगातील ८ देशांमध्ये एक आगळीवेगळी चळवळ चालू केली आहे. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मार्च २०२२ पासून अनुमाने १० सहस्र चारचाकी वाहनांचे टायर पंक्चर केले आहेत !

ब्रिटनमध्ये ख्रिस्त्यांच्या संख्येत घट, तर मुसलमानांची वाढ !

ब्रिटनमध्येही ‘लोकसंख्या जिहाद’ करण्यात येत आहे, असे कुणी म्हटल्यास ते चुकीचे कसे ठरील ?

तब्बल ८ सहस्र ‘मिलियनेर’ भारतियांनी वर्ष २०२२ मध्ये देश सोडला !

जगातील सर्वाधिक १० श्रीमंतांच्या सूचीत २ ते ३ भारतीय असून गौतम अदानी हे भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. असे असले, तरी श्रीमंत होताच भारतीय लोक स्थलांतर करत असल्याचेही दिसून येत आहे.

युक्रेनमध्ये झेलेंस्की यांच्या विरोधात प्रथमच बंड !

मायकोलोव्ह आणि ओडेसा या शहरांत लोकांनी झेलेंस्की यांच्या विरोधात आंदोलने केली आहेत. ‘मार्शल लॉ’ लागू होण्याचा राजकीय लाभ झेलेंस्की घेत आहेत, असा लोकांचा आरोप आहे.

बेल्जियमची राजधानी ब्रसेल्समध्ये हिंसाचार !

कतारमध्ये चालू असलेल्या फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेतील मोरोक्को आणि बेल्जियम यांच्यातील सामन्यात मोरोक्कोने बेल्जियमचा पराभव केल्यानंतर बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स येथे हिंसाचार झाला.

भारतामध्ये घर, कुटुंब, संस्कृती सर्वकाही मिळते म्हणून मी भारतात येते !

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या ९ वर्षांच्या कन्येचे उद्गार

तालिबानकडून निर्दोष महिलांवर बलपूर्वक इस्लाम लादण्याचा प्रयत्न ! – गीर्ट विल्डर्स

या ट्विटनंतर विल्डर्स यांना धर्मांध मुसलमानांकडून ठार मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत.  

हिंदूंच्या भारतात त्यांच्यावर होणारी आक्रमणे आता थांबली पाहिजेत !

नेदरलँड्स येथील खासदार गीर्ट विल्डर्स यांचे ट्वीट

तुर्कीयेत ६६ वर्षीय इस्लामी उपदेशकाला ८ सहस्र ६५८ वर्षांची शिक्षा !

कुठे भक्तांना मोक्षाचा शाश्वत मार्ग दाखवून त्यांच्याकडून तसे आचरण करून घेणारे हिंदु धर्मातील साधू-संत, तर कुठे असंख्य अपकृत्यांत अडकलेले अन्य पंथांचे उपदेशक ! यावरून हिंदु धर्माची महानता अधोरेखित होते !