भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील संबंध विश्वास अन् भागीदारी यांच्यावर आधारित ! – पंतप्रधान मोदी
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज या वेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले की, येथे प्रथमच एखाद्या भारतीय नेत्याचे इतके भव्य स्वागत करण्यात आले आहे.पंतप्रधान मोदी माझे फार चांगले मित्र आहेत.