पाकिस्तानमध्ये धर्मांधांनी हिंदु मंदिरला आग लावली

पाकिस्तानात हिंदूंची मंदिरे असुरक्षित !

प्रातिनिधिक छायाचित्र

उमरकोट (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील उमरकोट येथील एका हिंदु मंदिरावर धर्मांधांनी नुकतेच आक्रमण केले. या वेळी या गुंडांनी मंदिराला आग लावली. पाकिस्तानमध्ये हिंदु मंदिरावर आक्रमणाचे प्रकार चालूच आहे. हे प्रकार आता नियंत्रणाबाहेर गेले आहे, असे ‘वॉईस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी’ने म्हटले आहे.