पाकच्या क्वेटा येथील स्टेडियमबाहेरील बसमध्ये तालिबान्यांकडून बाँबस्फोट
या स्फोटात ५ जण घायाळ झाले. ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ने (‘टीटीपी’ने) या स्फोटाचे दायित्व स्वीकारले असून सुरक्षा अधिकार्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या स्फोटात ५ जण घायाळ झाले. ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ने (‘टीटीपी’ने) या स्फोटाचे दायित्व स्वीकारले असून सुरक्षा अधिकार्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
भिकेला लागलेल्या पाकची काश्मीरविषयीची खोड कायम !
अणूबाँब केवळ पाकिस्तानकडेच आहे, अशा आविर्भावात रिझवी बोलत आहेत, असेच लक्षात येते ! यातून त्यांचे ‘ज्ञान’ किती अगाध आहे, हेही लक्षात येते !
गेल्या काही दिवसांतील अशा प्रकारची ही ५ वी घटना असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानमध्ये अहमदिया मुसलमानांना ‘मुसलमान’ समजले जात नाही.
अटकेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ‘माझ्या अटकेमागे शाहबाज शरीफ यांच्या सरकारचा हात आहे’, असा आरोप केला आहे.
पाकला ७५ वर्षांनी ही उपरती होऊन काहीही उपयोग नाही. त्यांनी निर्माण केलेला आतंकवादरूपी राक्षस आता त्यांचा बळी घेतल्याविना रहाणार नाही, हेच खरे !
आज जगण्यासाठी कोंबड्या चोरणारे उद्या एकमेकांच्या जिवावर उठतील. पाकिस्तानमध्ये येणार्या काळात गृहयुद्ध झाल्यास आश्चर्य वाटणार नाही !
पेशावर येथील पोलीस लाइन्सधील मशिदीत झालेल्या आत्मघाती स्फोटामध्ये २९ पोलीस ठार झाले, तर १२० जण घायाळ झाले. घायाळांपैकी ९० जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.