बाललैंगिकतेचा प्रसार करणार्या ‘बॉम्बे बेगम्स’ वेब सीरिजवर बंदी घाला ! – हिंदु जनजागृती समिती
वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारने स्वतःहून अशा वेब सीरिजवर कारवाई करणे आवश्यक !
वास्तविक अशी मागणी करावी लागू नये. सरकारने स्वतःहून अशा वेब सीरिजवर कारवाई करणे आवश्यक !
महाराष्ट्र सरकारचा निर्णय !
भाग्यनगर येथील मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापिठाचे कुलगुरु फिरोज अहमद बख्त यांची स्पष्टोक्ती !
राज्यांनी लसींसाठी काढलेल्या ‘ग्लोबल टेंडर’ वरून सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला प्रश्न
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची सत्ता जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायलमधील यामिनी पक्षाचे नेते नफ्ताली बेनेट आणि विरोधी पक्षनेते याइर लॅपिड यांच्यात सत्ता स्थापनेविषयी चर्चा चालू आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांमधील ओबीसींचे आरक्षण रहित झाले आहे. नागपूर येथे ‘ओबीसी आरक्षण’ रहित केल्याच्या विरोधात भाजपचे आंदोलन !
माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ३१ मे या दिवशी मुंबईतील ‘सिल्वर ओक’ येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
परदेशातील विद्यापिठांमध्ये उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी १ जून या दिवशी विशेष लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले आहे.
अन्य मागासवर्गियांच्या आरक्षणाचा मुडदा पडत होता आणि दुसरीकडे मंत्री मोर्चे काढत होते. मोर्चे काढण्याऐवजी या खटल्यात लक्ष घातले असते, तर आरक्षण टिकवता आले असते.
कोरोनाच्या आगामी तिसर्या लाटेत लहान मुलांना धोका असतांना विलगीकरण कक्षाची मुलांकडून स्वच्छता करवून घेणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! यासाठी अन्य कामगारांची नियुक्ती करून स्वच्छता करवून का घेतली नाही ? उद्या त्या मुलाच्या जीवावर बेतल्यास त्याला उत्तरदायी कोण ?