महाराष्ट्रात ‘नोटा’ला नकार, महायुतीला बहुमत देण्याकडे जनतेचा कल !

वर्ष २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत ७ लाख ४२ सहस्र १३४ मतदारांनी नोटा पर्यायाचा वापर केला होता. वर्ष २०२४ च्या निवडणुकीत एकूण मतदानामध्ये ४.९५ टक्के इतकी वाढ होऊनही नोटाचा पर्याय वापरणार्‍या मतदारांच्या संख्येत मात्र घट झाली.

मुसलमानबहुल मालेगाव मध्य मतदारसंघात राजकीय पक्षांनी सर्व मुसलमान उमेदवार उभे केले होते

भविष्यात महाराष्ट्रासह देशात मुसलमानबहुल भागांमध्ये वाढ झाल्यास काय स्थिती होईल, याचा हिंदूंनी विचार करावा ! 

पुणे येथे बनावट आधारकार्डाद्वारे बोगस मतदान; धर्मांधाला अटक

धर्मांधांची मजल कुठपर्यंत गेली आहे, हे लक्षात येते. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक !

देयकाच्या नावात पालट करण्यासाठी लाच मागणारा कर्मचारी कह्यात !

प्रशिक्षणार्थी कर्मचार्‍यांनी लाच मागणे लज्जास्पद !

‘मेट्रो इको पार्क’चे वीजदेयक थकल्याने महावितरणची कारवाई !

वीजदेयक थकल्याने महावितरणने ‘मेट्रो इको पार्क’ येथील वीज तोडली आहे. त्यामुळे येथील झाडांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. मागील वर्षीही पाण्याअभावी दुर्मिळ प्रजातींची १४० झाडे मृत झाली होती.

शाळेचे लोखंडी गेट अंगावर पडून विद्यार्थ्याचा मृत्यू : २ शिक्षकांवर गुन्हा नोंद !

करवीर तालुक्यातील केले गावात कुमार हायस्कूलमध्ये कु. स्वरूप माने (वय ११ वर्षे) हा सहावी इयत्तेत शिकत होता. तो लघुशंकेसाठी जात असतांना शाळेचे लोखंडी गेट त्याच शाळेतील २ शिक्षकांनी बाजूला करण्यास सांगितले.

जुन्नरमधील २ अपक्ष उमेदवारांनी निवडणूक खर्च सादर न केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद !

असे उमेदवार निवडून आल्यावर ते कसा कारभार करतील, हे लक्षात येते !

आम्ही जनतेची मते नाही, तर मने जिंकली ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक निकाल आहे. लोकांनी मतांचा, प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला आहे. सर्वच घटकातील लोकांनी महायुतीवर प्रेम दाखवले, त्यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो.

नांदेड येथे ९ मतदारसंघावर महायुतीची सरशी; महाविकास आघाडीचा दारुण पराभव !

जिल्‍ह्यातील विधानसभेच्‍या निवडणुकीत ९ जागांवर महायुतीच्‍या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवित महाविकास आघाडीचा दारूण पराभव केला आहे. काँग्रेसचे विद्यमान आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार मोहनअण्‍णा हंबर्डे यांना पराभव पत्‍करावा लागला आहे….

झारखंडमध्ये पुन्हा झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांची आघाडी बहुमताकडे अग्रेसर  

झारखंडमध्ये पुन्हा आघाडीचे सरकार येणे म्हणजे घुसखोर मुसलमानांना मोकळे रान मिळणार, हे राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी घातक असून यासंदर्भात केंद्र सरकारने लक्ष ठेवणे आवश्यक आहे !