RG’Kar Doctors N Staff ExpelledForRagging : आर्.जी. कर महाविद्यालयातील डॉक्‍टर, प्रशिक्षार्थी आणि कर्मचारी असे १० जण बडतर्फ !

अनाचाराचा अड्डा बनलेले आर्.जी. कर महाविद्यालय ! तेथील महिला डॉक्‍टरवर बलात्‍कार करून हत्‍या केल्‍याचे प्रकरण समोर आले नसते, तर तेथील गैरप्रकार समोर आले नसते !

Boycott Bangladesh Campaign : बंगालमधील हिंदूंकडून बांगलादेशी वस्‍तूंवर बहिष्‍कार घालण्‍याची मोहीम चालू !

बंगालमधील हिंदूंकडून देशभरातील हिंदूंनी बोध घेतला पाहिजे !

Bengal Minor Rape N Murder : बंगालमध्ये ९ वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या – गावकर्‍यांनी पोलीस चौकी पेटवली !

कायदा आणि सुव्यवस्थेने रसातळ गाठलेला बंगाल ! याविषयी तथाकथित राज्यघटनाप्रेमी राजकीय पक्ष तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

Bengal Doctors Back On Strike : बंगालमध्‍ये कनिष्‍ठ डॉक्‍टर पुन्‍हा संपावर

डॉक्‍टरांना संपावर जावे लागते, हे देशातील सर्वपक्षीय सरकारांना लज्‍जास्‍पद ! डॉक्‍टरांचे रक्षण करू न शकणारे सरकार आणि पोलीस काय कामाचे ?

Kolkata HC Durga Puja Donation : दुर्गा पूजा समित्यांना १० लाख रुपये द्या !  

हिंदूंच्या उत्सवासाठी सरकारला आर्थिक साहाय्य वाढवून देण्याची सूचना प्रथमच दिली गेल्याचे दिसून येत आहे. असा विचार होणे हिंदूंसाठी चांगली घटना म्हणावी लागेल !

Kolkata Doctor Murder Case : कोलकाता येथील डॉक्टरांचा संप ४१ दिवसांनंतर मागे

महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या यांचे प्रकरण

Kolkata Blast : कोलकाता येथे स्‍फोट : १ व्‍यक्‍ती घायाळ

‘बंगाल म्‍हणजे अराजक’, असे आता समीकरणच झाले आहे. ही स्‍थिती पालटण्‍यासाठी केंद्र सरकार आता तरी बंगालमध्‍ये राष्‍ट्रपती राजवट लागू करणार का ?

WB CM Ready to Resign : (म्‍हणे) ‘लोकहितासाठी मी त्‍यागपत्र देण्‍यासही सिद्ध !’ – ममता बॅनर्जी

डॉक्‍टरांचे आंदोलन हाताबाहेर गेल्‍यानंतर ममता बॅनर्जी प्रकरण निवळण्‍यासाठी त्‍यागपत्राची भूमिका घेत आहेत, हे भारतीय नागरिक जाणून आहेत !

Bengal Doctors Strike Continues : कनिष्‍ठ डॉक्‍टरांचा संप चालूच !

बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महिला डॉक्‍टरच्‍या बलात्‍काराचे प्रकरण ज्‍या संवेदनशून्‍यतेने हाताळले, त्‍यावरून जनतेमध्‍ये संताप्‍त भावना आहेत. केंद्र सरकारने ममता बॅनर्जी यांची अन्‍यायी राजवट समाप्‍त करत राज्‍यात राष्‍ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !

Trinamool MP Jawhar Sircar quits : तृणमूल काँग्रेसचे नेते जवाहर सरकार यांचे खासदारकीचे त्‍यागपत्र

तृणमूल काँग्रेसच्‍या नेत्‍यांनाही ममता बॅनर्जी यांची निष्‍क्रीयता दिसते; पण केंद्र सरकारला का दिसत नाही ? सरकार आता तरी बंगालच्‍या हितासाठी बंगाल सरकार विसर्जित करून तेथे राष्‍ट्रपती राजवट लागू करणार का ?