Kolkata Doctor Case : प्रकरण दडपण्यासाठी पोलीस अधिकार्याने आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न केला ! – मृत महिला डॉक्टरच्या पालकांचा पोलिसांवर आरोप
सीबीआयने या आरोपाचीही चौकशी करून सत्य जनतेसमोर उघड केले पाहिजे !
सीबीआयने या आरोपाचीही चौकशी करून सत्य जनतेसमोर उघड केले पाहिजे !
बंगाल विधानसभेने ‘अपराजिता’ बलात्कारविरोधी विधेयक एकमताने संमत केले. विरोधकांनीही या विधेयकाला पूर्ण पाठिंबा दिला.
‘लोकांनी कायदा हातात घेऊ नये’, असे सल्ले दिले जातील; मात्र जनतेला अशी कृती का करावीशी वाटत आहे ?, याचाही विचार होणे आवश्यक आहे !
या चित्रपटात बांगलादेशातून भारतात होणारी मुसलमानांची घुसखोरी, रोहिंग्या निर्वासितांचे संकट, लव्ह जिहाद आणि समाजातील आंतरधर्मीय किंवा आंतरधर्मीय संबंध यांविषयीच्यासत्य घटनांवर आधारित गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत.
केवळ कायदे करून गुन्हे थांबत नाहीत, तर त्या कायद्यांची कठोरपणे कार्यवाही होणेही तितकेच आवश्यक आहे !
गुंड, आतंकवादी, कट्टरतावादी, बलात्कारी यांचा भरणा असलेल्या तृणमूल काँग्रेससारख्या राजकीय पक्षाकडून अशा प्रकारे प्रतिक्रिया उमटणे यात काय आश्चर्य ?
‘राधा-गोविंद’ कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरावरील बलात्कार आणि हत्या यांच्या निषेधार्थ विद्यार्थी अन् कामगार संघटना यांनी नबन्ना येथे मोर्चा काढला.
ही स्थिती बंगालची राजधानी असलेल्या एकट्या कोलकातामधील आहे. संपूर्ण बंगालमध्ये कशी स्थिती असेल, हे यावरून लक्षात येते !
कोलकाता येथील राधा गोबिंद कर (आर्.जी. कर) रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला एकमेव आरोपी संजय रॉय याची २५ ऑगस्ट या दिवशी ‘पॉलीग्राफ’ चाचणी झाली.
कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांच्या विशेष अन्वेषण पथकाने कागदपत्रे सीबीआयकडे सोपवल्यानंतर सीबीआयने संदीप घोष यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून अन्वेषण चालू केले.